टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने जेतेपद मिळवलं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने हे यश मिळलं. भारताने तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं आहे. तसेच सलग दुसऱ्यांदा आणि यजमान म्हणून जेतेपद मिळवल्याचा मान मिळवला आहे. जगज्जेतेपदावर नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. देवनार येथील त्यांचे […]
Archives for March 2026
लिवर डिटॉक्सिफाय करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी गाजराच्या ज्यूसमध्ये मिक्स करून प्या ‘हे’ तीन पदार्थ
निरोगी शरीर राखण्यात लिवर महत्त्वाची भूमिका बजावते. हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे जो 50 हून अधिक कार्ये करतो. हार्मोनचे उत्पादन असो किंवा प्रथिने संश्लेषण असो लिवरशिवाय शरीर अनेक कार्ये करू शकत नाही. मात्र आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे लिवरवर अनेकदा भार पडतो. जी लोकं अल्कोहोल आणि जास्त प्रथिने घेतात यामुळे याचा लिवर भार वाढतो आणि लिवरच्या […]
Toyota Fortuner ला टक्कर, MG Majestor चा भारतीय बाजारात धमाका; फक्त 41 हजारात करता येईल बुक
भारतीय बाजारात फुल-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये MG Majestor च्या आगमनानंतर खळबळ उडाली आहे आणि Toyota Fortuner सह इतर SUVs ला मोठे आव्हान सामोरे जावे लागले आहे. आता, किंमत जाहीर करण्यापूर्वी, एमजी मॅजेस्टर, भारतातील पहिली डी प्लस एसयूव्ही, ‘5-5-5’ मालकीचे पॅकेज ऑफर केले गेले आहे. तुम्ही एमजी मॅगस्टर बुक केले आणि किंमतीच्या घोषणेनंतर ते घरी आणले तर […]
T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरही टीम इंडियातील या दिग्गजाची नोकरी जाणार, रोहित शर्माचा आहे खास
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. 2007, 2024 नंतर आता 2026 साली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवत ट्रॉफीवर नाव कोरले. टीम इंडियाच्या या दमदार कामगिरीचे जगभर कौतुक होत आहे. या विजयानंतर बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना 131 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मात्र संघात एक असा व्यक्ती […]
जगात हाहाकार! अमेरिकेची मोठी धमकी, थेट इराणसोबतच चीनवरही…
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात सर्वात जास्त चर्चा होर्मुझची सामुद्रधुनीची रंगताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी इराणकडून हा महत्वाचा समुद्री मार्ग बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा हा मार्ग सुरू करण्यात आला. आता पुन्हा एकदा इराणकडून निर्णय बदलण्यात आला असून थेट हा मार्ग बंद करण्यात आला. हा मार्ग बंद केल्याने कच्च्या तेलाची निर्यात आणि आयात पूर्णपणे थांबत […]
खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा खोपा..; ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वाने घेतलं अंशुमनसाठी खास उखाणं
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ईशाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेचा नुकताच धूमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. ‘शाळा’ या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारलेल्या अंशुमन जोशीशी तिने लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अपूर्वा आणि अंशुमनवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच अपूर्वाच्या एका खास व्हिडीओने […]