Cupid Condom Share: कंडोम विक्री करणारी कंपनी क्युपिड लिमिटेडचा शेअर मंगळवारी पुन्हा एकदा उसळला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये आज 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या दोन व्यापारी सत्रात या शेअरने मोठी उसळी घेतली. 19 टक्क्यांची तेजी या शेअरमध्ये दिसून आली. कंपनीने गुंतवणूकदारांना 3 वेळा बोनस शेअर दिला आहे. बीएसईवर क्युपिड लिमिटेडचा शेअर आज 94.40 रुपयांवर उघडला […]
Archives for March 2026
टी20 वर्ल्डकप ट्रॉफी मंदिरात घेऊन जाण्यावरून वाद, आता इशान किशन संतापला
Ishan Kishan on Kirti Azad: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने देदिप्यमान कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी धोबीपछाड दिला आणि जेतेपद मिळवलं. या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. दुसरीकडे, जेतेपदाची ट्रॉफी मिळाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, हेड कोच गौतम गंभीर आणि आयसीसी चेअरमन जय शाह ट्रॉफी घेऊन मैदानाजवळ असलेल्या हनुमान टेकडी मंदिरात […]
Todays Gold Rate: अरे देवा! सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव…
मिडल ईस्टमध्ये सध्या अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका, इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर संपूर्ण परिस्थिती भयानक झाली आहे. गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून या देशांमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. या युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे. आज सोन्याचे दर चांगलेच वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर हे सतत वाढताना दिसत आहेत. […]
Explained : भारताकडे किती हजार कोटी लीटर तेलाचा राखीव साठा आहे? जगातल्या किती देशांकडून आपण तेल मागवतो?
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेने पुकारलेल्या संयुक्त युद्धाचे आता जगावर हळूहळू परिणाम दिसू लागले आहेत. इस्रायल-अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इस्रायलमध्ये सुद्धा जिवीतहानीपेक्षा वित्तहानी जास्त झाली आहे. पण या युद्धात इराणने जे तंत्र अवलंबलय त्यामुळे ते आता जगाला एक भयानक संकटाच्या दिशेने घेऊन चालले आहेत. हे भयानक संकट आहे तेलाचं. इराणने आखाती देशातील तेल […]
रात्री झोपण्यापूर्वी पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?
आपल्या सर्वांना माहित आहे की ड्रायफ्रुट्सचे सेवन आरोग्यासाठी किती फायदेशीर मानले जाते. जर तुम्हीही संध्याकाळच्या छोट्या भुकेच्या वेळी चिप्स किंवा बिस्किटे सारखे अनहेल्दी जंक खाल्ले तर आजपासूनच ते बंद करा. कारण त्यांची चव चांगली असते पण ती शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हालाही रात्री किंवा संध्याकाळी हेल्दी स्नॅक्स खायचे असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. […]
Sunetra Pawar | अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड, विधान परिषदेत महिलांसाठी मोठ्या घोषणा
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज विधानपरिषदेत आपले पहिले भाषण दिले. भाषणात त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला आणि राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख देखील केला. त्यांनी सांगितले की, चालू वर्ष राज्यात महिला वर्ष म्हणून साजरे केले जाईल आणि त्याअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबवल्या […]