आयपीएल 2026 स्पर्धेला आता काही तासात सुरूवात होईल. या स्पर्धेत सर्वच दहा फ्रेंचायझींनी आपल्या संघाची बांधणी केली आहे. पण या स्पर्धेपूर्वी झालेल्या एका ट्रेड डीलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ही डील झाली होती. संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात अदलाबदल झाली होती. राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा रवींद्र जडेजाला […]
Archives for March 2026
नवी Hyundai Exter खरेदी करा, किती EMI भरावा लागेल, जाणून घ्या
ह्युंदाईने आपल्या मायक्रो एसयूव्ही कार एक्सटरचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच केले आहे. हे नवीन मॉडेल पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक आहे आणि नवीन अपडेटसह येते. नवीन एक्सटरची एक्स-शोरूम किंमत 5.79 लाख ते 9.41 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. यात तुम्ही केवळ 1 लाख डाउन पेमेंट भरून ही नवीन कार घरी नेऊ शकता आणि उर्वरित पैसे हप्ते […]
ट्रेनमध्ये शूट झाली ही मालिका, पाहण्यासाठी टीव्ही समोर बसायचे लोक, जिने मोडले TRP चे सर्व रेकॉर्ड, आजही फ्रीमध्ये बघत आहेत लोक
भारतातील दूरदर्शनचा काळ असा होता की, लोक टीव्हीवर लागणाऱ्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहायचे. इंटरनेट किंवा स्मार्टफोन नसलेल्या त्या काळात टीव्हीच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आजही अनेक मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहेत. त्यातीलच एक म्हणजे 1986 साली दूरदर्शनवर प्रसारित झालेली गाजलेली मालिका 'यात्रा'. ही मालिका त्या काळात अत्यंत वेगळी आणि प्रयोगशील मानली जात होती. या मालिकेचे […]
मोर विषारी साप खाऊनही जिवंत कसा राहतो? त्याचं हे गुपित तुम्हाला माहितीये का?
मोर हा मिश्रहारी पक्षी आहे. मोर धान्यांचे कण जसं की बाजारी, ज्वारी, गहू, तांदूळ यांच्या दाण्यांसोबतच सर्व प्रकारचे किडे, आणि विषारी साप देखील सहज खातो. मोर हा सापांचा नैसर्गिक शत्रू मानला जातो. त्यामुळे जिथे मोर असतात, तिथे शक्यतो साप आढळून येत नाहीत. असं म्हटलं जातं की मोर आधी सापांच्या डोळ्यांवर हल्ला करतो, आणि त्यानंतर त्यांना […]
वडिलांच्या धुम्रपानाच्या सवयीमुळे मुलांमध्ये ‘या’ आजाराचा धोका वाढू शकतो….
धूम्रपान आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. याचा परिणाम धूम्रपान करणारा आणि ज्या व्यक्तीसमोर धूम्रपान केला जात आहे त्या दोघांच्या आरोग्यावर होतो, परंतु आता एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की वडिलांच्या धूम्रपान करण्याच्या सवयीचा परिणाम केवळ त्यांच्या आरोग्यावरच नाही तर मुलांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. संशोधनानुसार, जर वडील धूम्रपान करतात तर यामुळे त्यांच्या मुलामध्ये अनेक आजारांचा […]
IPL 2026 : सीएसकेचा माजी गोलंदाज आर अश्विनची 19 व्या मोसमात अचानक एन्ट्री
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाला शनिवारी 28 मार्चपासून श्रीगणेशा होणार आहे. 19 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु रजत पाटीदार याच्या कॅप्टन्सीत विजयी सुरुवात करण्यासाठी तयार आहे. आरसीबीसमोर या सामन्यात इशान किशन याच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांनी सलामीच्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. सामन्याला काही […]