सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चित्रपटांपेक्षा त्यामधील गाण्यांची सर्वात जास्त चर्चा होते. ही गाणी कितीही वर्षे उलटली तरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असचं एक 5 मिनिट 34 सेकंदाचं रोमँटिक गाणं जे 57 वर्षांनंतर देखील प्रत्येकजण ऐकताच गुणगुणतो. हिंदी चित्रपटांमध्ये रोमँटिक गाण्यांची परंपरा खूप जुनी आहे. साधे पण हृदयाला भिडणारे शब्द, सुरेल धून आणि पडद्यावर हिरो-हिरोईनचा […]
Archives for March 2026
India LPG import : गॅससाठी भारत या तीन देशांच्या भरवश्यावर, एकानेही हात मागे घेतला तर… प्रत्येक भारतीयाला या गोष्टी माहिती हव्याच
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाची झळ भारतालाही बसली आहे. सध्या देशात LPGचे संकट आहे. या युद्धामुळे लोकांना अडचणी येत आहेत. भारत आपल्या 60 % गॅसची आयात करतो आणि 40 स्वतःचे उत्पादन करतो. त्यातील बहुतेक भाग कतार आणि युएईमधून खरेदी केला जातो. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे सगळ्या जगाला धक्का बसला आहे. मात्र भारतापर्ंत या युद्धाची झळ पोहोचली आहे. […]
निरोगी राहण्यासाठी दिवसातून किती वेळा लघवीला जाणे आवश्यक? डॉक्टर म्हणतात…
सध्या धावपळीची जीवनशैली, कामाचा व्याप किंवा प्रवासातील गैरसोय यामुळे अनेकदा आपण लघवी रोखून धरतो. सुरुवातीला ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी वैद्यकीय भाषेत याला युरिनरी रिटेंशन (Urinary Retention) संबंधित एक गंभीर समस्या मानले जाते. शरीरातील उत्सर्जित आणि विषारी पदार्थ वेळेवर बाहेर न काढल्यास त्याचा थेट आणि कायमस्वरूपी परिणाम आपल्या अंतर्गत अवयवांवर होऊ शकतो. लघवी रोखल्यामुळे […]
Minimum Balance: खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्यास सरकारी बँका दंड आकारणार नाही? वसूल केलेली रक्कम परत मिळणार? केंद्र सरकारचे मोठे उत्तर
Minimum Balance: बचत खात्यात कमीत कमी शिल्लक रक्कम, मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास दंड न आकारण्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. सरकारी बँका अनेकदा हा दंड आकारत नसल्याचे समोर येत आहे. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. त्यानुसार बँकांना सरकारने असे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. बँकिंग सेवा अधिक ग्राहकाभिमूख करण्यासाठी सरकारी बँकांनी स्वतः दंड न आकारण्याची […]
Gautam Gambhir : भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा आनंद बिघडवणाऱ्या किर्ती आझाद यांना गौतम गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर
तृणमुल काँग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी धार्मिक स्टेटमेंट करुन भारताच्या टी20 वर्ल्ड कप विजयाचा आनंद खराब केला. त्यावर आता हेड कोच गौतम गंभीर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने रविवारी फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी नमवलं. त्यानंतर कोच गंभीर, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह हे ट्रॉफी घेऊन जवळच्या हनुमान मंदिरात गेले. त्यावर किर्ती आझाद […]
प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’च्या टीममधल्या महत्त्वपूर्ण सदस्याचं निधन; अवघ्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘फुलवंती’, ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेल्या तन्मय वनमाळीचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तन्मयने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांसाठीही सिनेमॅटोग्राफ म्हणून काम केलंय. त्यामुळे त्याच्या निधनाने दोन्ही चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त […]