इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. थेट हल्ले केले जात आहेत. द मिररच्या अहवालानुसार, ब्रोकन अॅरो अपघातातील 32 केसमध्ये एकूण सहा अण्वस्त्रे गायब आहेत. त्यापैकी प्रत्येक एक शहर उद्ध्वस्त करण्यासाठी आणि लाखो लोकांना मारण्यासाठी पुरेसा आहे. अमेरिकेने गमावलेली अण्वस्त्रे जगभर विखुरलेली असल्याची माहिती आहे. यातील काही अणुबॉम्ब समुद्राच्या खोलवर हरवले आहेत, त्याचा शोध कोणीही घेऊ शकतो. […]
Archives for March 2026
खूप थकवा जाणवतोय आई, थोडा वेळ झोपतो..; रील्स स्टार अरुण तुपेसोबत नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं मंगळवारी सकाळी निधन झालं. त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बालाजीनगर इथल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. अरुणचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं कळतंय. त्याच्या पार्थिवावर फुलंब्री इथल्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुणच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 6 वाजता अरुण उठला. नेहमीप्रमाणे त्याने कुटुंबीयांशी सर्वसामान्यपणे […]
Supreme Court : इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्या याचिकेवर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी एका प्रकरणात इच्छामृत्यू संबंधी एक महत्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालायने 31 वर्षाच्या व्यक्तीला पॅसिव यूथेनेशियाची परवानगी दिली. तो 12 वर्षापेक्षा जास्त काळापासून कोमामध्ये आहे. कोर्टाने त्याचा आर्टिफिशियल लाइफ सपोर्ट काढायला सांगितला आहे. पॅसिव यूथेनेशियाची एका अशी प्रक्रिया आहे, ज्यात कुठल्याही रुग्णाला स्वत:हून मृत्यूची परवानगी दिली जाते. यात लाइफ सपोर्ट किंवा जिवंत […]
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
आपण अनेकदा एटीएममधून पैसे काढताना फक्त ५०० किंवा २०० रुपयांच्या मोठ्या नोटा हातात येतात. ज्यामुळे दैनंदिन व्यवहारात सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण होते. मात्र, आता ही समस्या लवकरच सुटणार आहे. केंद्र सरकारने नुकतंच संसदेत माहिती दिली आहे की, नागरिक आता १०, २० आणि ५० रुपयांच्या लहान नोटा थेट एटीएममधून काढू शकणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बँक […]
टी20 वर्ल्डकप 2026 जिंकवणारे हे खेळाडू संघाबाहेर होण्याची शक्यता, बुमराहचं खेळणंही कठीण
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आणि जेतेपदावर नाव कोरलं. संपूर्ण स्पर्धेत भारताने सुपर 8 फेरीत फक्त एकच सामना गमावला. या व्यतिरिक्त संपूर्ण स्पर्धेत भारताचा वरचष्मा दिसला. एकंदरीत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली. आता हा संघ पुढच्या पर्वात खेळणार का? असा प्रश्न पडला आहे. कारण दोन वर्षांनी पुन्हा एकदा टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार […]
LPG सिलेंडर स्वस्त की पाइपलाइन गॅस, खिशाला परवडणारं काय? घ्या जाणून
इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे दिवसागणिक परिस्थिती अधिक चिघळत आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी सिलेंडर मिळणं देखील कठीण झालं आहे. एक सिलिंडर घेतल्यानंतर 25 दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ऑनलाईन बुकिंग करताना अनेकांना क्रमांक उपलब्ध नसल्याचा संदेश येत आहे. अशात पाइपलाइन गॅसकडे सर्वांचा कल आहे. पण […]