• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

धबधब्याखाली पारदर्शक साडीत दिला पहिलाच सीन, पाहून या अभिनेत्रीची मंदाकिनीसोबत झाली तुलना, आजही होतो पश्चाताप

March 11, 2026 by admin Leave a Comment

अनेक लोक मोठ्या पडद्यावर झळकण्याचे स्वप्न घेऊन दरवर्षी मायानगरी मुंबईत येतात. त्यापैकी काहीजणच हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करू शकतात. एखाद्या कलाकारासाठी पहिला चित्रपट मिळणे ही केवळ सुरुवात नसून करिअर घडवण्याची मोठी संधी असते. मात्र, अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांच्या बाबतीत थोडे वेगळे घडले. पहिल्याच चित्रपटानंतर त्यांना पश्चात्ताप झाला होता. 1990 ‘किशन कन्हैया’ हा चित्रपट प्रदर्शित […]

Filed Under: entertainment

India LPG Shortage : भारतासाठी अत्यंत वाईट बातमी, आज सकाळीच स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये नको ते घडलं

March 11, 2026 by admin Leave a Comment

स्ट्रेट ऑफ होर्मुज जगातील कच्चा तेलाच्या पुरवठ्याचा महत्वाचा मार्ग आहे. बुधवारी स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये तीन हल्ले झाले. एका हल्ल्यानंतर कार्गो शिपला आग लागली. या अरुंद समुद्र मार्गावर जहाजाला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. युनाइटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सच्या रिपोर्टनुसार स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मालवाहू जहाजांना टार्गेट करण्याच्या तीन घटना घडल्या. यात अज्ञात प्रोजेक्टाइलद्वारे हल्ला केला. एपीच्या रिपोर्टनुसार बुधवारी […]

Filed Under: india

इराण आता पाकिस्तानवर हल्ला करणार? शाहबाज शरीफ यांना थेट इशारा, पाकिस्तानात खळबळ

March 11, 2026 by admin Leave a Comment

मध्य-पूर्वेत युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सतत हल्ले सुरू आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणने ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळ आहेत त्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानी बेसवरून इराणवर ड्रोन हल्ला केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता इराणने पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. यामुळे पाकिस्तानची […]

Filed Under: india

Sachin Tendulkar Family : तेंडुलकरांच्या कुटुंबात सर्वाधिक शिक्षण कोणाचं ? किती शिकल्ये नवी सूनबाई सानिया ?

March 11, 2026 by admin Leave a Comment

सचिन तेंडुलकरच्या घरात नुकताच लग्नसोहळा पार पडला. मुलगा अर्जुन याच्याशी लग्न करून सूनबाई सानियाने तेंडुलकरांच्या बंगल्यात गृहप्रेवश केला. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी,तसेच क्रिकेटर्स उपस्थित होते. सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्याती सर्वांनाच उत्सुकता असते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य किती शिकलेत आणि नव्या सूनबाईस सानियाचं शिक्षण किती झालंय ते जाणून घेऊया. (Photos : Social Media) सचिनच्या […]

Filed Under: Latest News

आगळ्यावेगळ्या कथानकाची मालिका; ‘बाई तुझा आशीर्वाद’च्या प्रोमोची चर्चा

March 11, 2026 by admin Leave a Comment

‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनी एक नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. घर चालवणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी आणि घराला पूर्णत्व देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं आणि […]

Filed Under: entertainment

Harish Rana : देशात पहिल्यांदाच इच्छामरणास परवानगी, प्रक्रिया कशी पार पाडली जाणार? कायद्यात तरतूद काय?

March 11, 2026 by admin Leave a Comment

Harish Rana : भारतीय नायिक इतिहासात बुधवार म्हणजेच 11 मार्च 2026 हा दिवस वेगळा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 13 वर्षांपासून दुर्धर आजारामुळे पलंगावर खिळून पडलेल्या हरिश राणा या 31 वर्षीय व्यक्तीची लाईफ सस्टेनिंग ट्रिटमेंट काढून घेण्यास परवानगी दिली आहे. म्हणजेच न्यायालयाने एका प्रकारे हरिश राणा यांच्या मृत्यूला परवानगी दिली आहे. ते गेल्या 13 वर्षांपासून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 211
  • Page 212
  • Page 213
  • Page 214
  • Page 215
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in