• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

IPL 2026: अर्शदीप सिंगच्या नावावर नकोसा विक्रम, शेवटच्या षटकात नको ते करून बसला

March 31, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पंजाब किंग्सने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. गुजरात टायटन्सला 162 धावांवर रोखलं. या सामन्यात अर्शदीप सिंग पंजाबकडून सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10.50 च्या इकोनॉमी रेटने 42 धावा दिल्या आणि एकही […]

Filed Under: cricket

घर आणि ऑफिसच्या सुरक्षेसाठी खरेदी करा या 3 भारतीय ब्रँड्सचे सीसीटीव्ही कॅमेरे

March 31, 2026 by admin Leave a Comment

2026 मध्ये भारत सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांमुळे (एसटीक्यूसी प्रमाणपत्र) आणि चिनी ब्रँड्सवरील वाढत्या निर्बंधांमुळे ‘मेड इन इंडिया’ ब्रँड्सची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून भारतात चिनी सीसीटीव्ही ब्रँड्सवर बंदी येऊ शकते. जर तुम्हीही चिनी कॅमेऱ्यांऐवजी भारतीय ब्रँडचे सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात कोणते भारतीय ब्रँड्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उत्पादन आणि विक्री […]

Filed Under: Latest News

Radhika Merchant Watch : राधिका मर्चंटच्या हातात तब्बल 26 कोटींचं घड्याळ, फोटो व्हायरल; नेमकी विशेषता काय?

March 31, 2026 by admin Leave a Comment

देशातील सर्वात श्रीमंत असलेलं अंबानी कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. या कुटुंबाचे राहणीमान, त्यांची श्रीमंती, त्यांच्याकडे असलेला पैसा, दागिने याची नेहमीच चर्चा होता. दरम्यान, आता अंबानी कुटुंबाची सून असलेल्या राधिका मर्चंटच्या एका घड्याळाची देशभरात चर्चा होत आहे. राधिका मर्चंट 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. हाच सामना पाहण्यासाठी राधिका मर्चंट […]

Filed Under: entertainment

हॉटेलमध्ये कपल म्हणून जाणार आहात? मग रुममध्ये प्रवेश करताच सर्वात आधी ही जागा चेक करा, हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितलं काळं सत्य

March 31, 2026 by admin Leave a Comment

आपल्यातील अनेकांना पर्यटनाची आवड असते, आपण आपल्या फॅमिलीसोबत तसेच मित्र मैत्रिंसोबत कुठेतरी दूरवरच्या ट्रीपचं नियोजन करत असतो. आपण जेव्हा कुठे तरी अनोळखी ठिकाणी फिरण्यासाठी जातो, तेव्हा तिथे आपल्या राहण्याची व्यवस्था म्हणजे तिथे असलेले हॉटेल्स किंवा होम स्टे.  आपण राहण्यासाठी जे हॉटेल्स किंवा होम स्टे बुक केलं आहे, ते आपल्यासाठी नवीन असतं, म्हणजे यापूर्वी आपण कधीही […]

Filed Under: india

मुदत संपलेली अंडी खाल्ल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो?

March 31, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही ऐकले असेल की रविवार असो वा सोमवार, रोज अंडी खावीत… आपल्या देशात ही केवळ एक म्हण नाही, तर एक प्रथासुद्धा आहे. अंडी निश्चितच मोठ्या आवडीने खाल्ली जातात आणि ती पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात, परंतु मुदत संपलेले अंडे फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकते. अनेकदा, आपण खात असलेले अंडे ताजे आहे की जुने… किंवा त्याची मुदत […]

Filed Under: lifestyle

हे छोटं झाडं म्हणजे पालींचा कट्टर शत्रू, किचनमध्ये गुपचूप ठेवा, लगेच जातील पळून!

March 31, 2026 by admin Leave a Comment

अनेकदा किचनमध्ये गेलं की लपून बसलेली पाल तुमच्यासमोर येते. पाल दिसतात अनेकांना चीड येते. तर काही लोक थेट पळ काढतात. घरात एकदा पाल दिसायला लागली की तिला घरातून बाहेर काढणे खूप कठीण होऊन जाते. घरात एकदा पाल आली की पुढच्याच काही दिवसांनी तुम्हाला एका पालीच्या दोन ते तीन पाली झालेल्या पाहायला मिळतील. त्यानंतर घर म्हणजे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Page 2
  • Page 3
  • Page 4
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…
  • Devendra Fadnavis | राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
  • बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट
  • काही क्षणातच साफ होईल फ्रिजवरचे चिवट डाग आणि निघून जाईल कुबट वास फक्त ‘या’ एका गोष्टीने करा स्वच्छ
  • इतकं धाडस की भरदिवसा तरुणाने प्रेयसीचा गळा चिरला, क्षणात तरुणीचा मृत्यू; महाराष्ट्र हादरला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in