• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

मिचेल स्टार्क भलत्यासलत्या आरोपांमुळे संतापला, आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सुनावलं

March 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होणार असून दिल्ली कॅपिटल्सच्या चिंता वाढली आहे. कारण सलामीचा फलंदाज बेन डकेट याने स्पर्धेतून माघार घेतली. तर मिचेल स्टार्क अजूनही संघात रूजू झालेला नाही. दुखापतीमुळे त्याला संघासोबत रूजू होण्यास उशीर होणार असं सांगितलं जात आहे. (Photo- BCCI/IPL) मिचेल स्टार्क अजूनही संघासोबत रूजू न झाल्याने दिल्ली कॅपिटल्सचे चाहते नाराज झाले आहेत. इतकंच […]

Filed Under: cricket

IPL 2026 : प्लेऑफमध्ये हे चार जागा मिळवणार, माजी क्रिकेटपटूंनी ही नावं घेतली कॉमन

March 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेला आता काही तासात सुरूवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी दहाही फ्रेंचायझींचे कर्णधार हे भारतीय आहेत. पॅट कमिन्स गैरहजेरीत इशान किशन सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा सांभाळणार आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी जेतेपदाची उत्सुकता ताणली गेली आहे. मागच्या पर्वात आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं होतं. […]

Filed Under: Latest News

न्यूड फोटोशूटनंतर मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट, प्रत्येक फोटो चर्चेत

March 28, 2026 by admin Leave a Comment

काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्री पुन्हा एकदा समुद्रकिनारी बोल्डमध्ये फोटोशूट करून खळबळ उडवली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कोळीवाड्याची रेखा म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. मात्र, लोकप्रियतेसोबतच तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे. अशात आता वनिता खरातने […]

Filed Under: entertainment

इंधनाची चिंता मिटणार! 2 पेट्रोलियम जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे रवाना

March 28, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे, तसेच काही पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. अशातच आता भारतातील इंधन संकट काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. […]

Filed Under: india

Saba Azad : हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडला सायक्लोस्पोरा आजार, हा रोग काय आहे? लक्षणं काय? त्यापासून कसा बचाव कराल?

March 28, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि सिंगर सबा आजाद मागच्या काही दिवसांपासून आजारी आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर हॉस्पिटल बेडवरील फोटो शेअर करुन आजारी असल्याची माहिती दिली. सबाने इन्स्टाग्राम पोस्टवर हैराण करणारा खुलासा केलाय. मागच्या 14 दिवसांपासून ती पोटाच्या रेअर इंफेक्शन सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिसचा सामना करतेय. या इंफेक्शनने तिला शारीरिक दृष्टया खूप कमकुवत केलं. तिचं वजन […]

Filed Under: lifestyle

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार की नाही? सस्पेन्स संपला, थेट फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं, म्हणाले कुठेही…

March 28, 2026 by admin Leave a Comment

Lockdown In India : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता तात्पुरते थांबले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात हे युद्ध थांबवण्यासाठी चर्चा होत आहे. दुसरीकडे या युद्धामुळे भारताला वेगवेगळ्या पातळ्यांवर तोटा होत आहे. भारतात इंधनसंकट निर्माण झाले आहे. लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पेट्रोल, डिजेल खरेदी करण्यासाठी लोक तासनतास क पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या दिसत आहेत. दुसरीकडे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 15
  • Page 16
  • Page 17
  • Page 18
  • Page 19
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in