आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हे 2 संघ आमनेसामने आहेत. उभयसंघातील सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघात तोडीसतोड आणि विस्फोटक फलंदाज आहेत.हेन्रिक क्लासेन, अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड यासारखे राक्षसी फलंदाजी करणारे खेळाडू सनरायजर्स हैदराबादच्या गोटात आहेत. तर आरसीबीकडे विराट कोहली, फिलीप सॉल्ट, […]
Archives for March 2026
Suraj Chavan: मला ती सोडून गेली; सूरज चव्हाणसोबत हे काय घडलं? स्वत: केला खुलासा
बिग बॉस मराठी सिझन ५ चा विजेता सुरज चव्हाण हा कायमच चर्चेत असतो. अलिकडेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते बिग बॉसच्या घरातील अनुभवांपर्यंत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. सदैव चर्चेत राहणारा आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेला सुरजने मुलाखतीमध्ये ती मला सोडून गेली असे देखील म्हणाला. त्यामुळे सुरजला कोणत्या मुलीने धोका दिला? असा […]
मुन्नाभाई एमबीबीएसमुळे रातोरात झाली फेमस, पण मेंदूच्या नसा फाटल्या अन्…या सुंदर अभिनेत्रीचं आयुष्य बघून हादरूनच जाल!
बॉलिवूड अभिनेत्रींचा चाहता वर्ग हा जगभरात असतो. कधी त्यांच्या सौंदर्यांने तर कधी डान्सच्या मूव्हने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. काही अभिनेत्रींच्या अदा इतक्या सुंदर असतात की चाहचे अक्षरश: घायाळ होतात. तुम्हाला 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात आयटम साँग करणारी अभिनेत्री आठवतेय का? ती कोण होती? ती सध्या काय करते जाणून घ्या… 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात 'देख ले' हे […]
मोठी बातमी! युद्धात इराणची ताकद अनेक पटींनी वाढली, अमेरिका, इस्त्रायला घाम फोडणारी घटना, जगभरात मोठी खळबळ
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यानं जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे अमेरिकेवर देखील दबाव वाढला आहे. इराणने पुन्हा एकदा ही सामुद्रधुनी वाहतुकीसाठी सुरू करावी यासाठी अमेरिकेकडून वारंवार इराणला धमकावलं जातं आहे. मात्र आता अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडणारी बातमी समोर […]
दररोज दोन अंजीर खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ञाकडून
आजच्या स्पर्धच्या जीवनात लोकं त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्याचा पर्यंत करतात. परंतु नेहमी छोट्या-छोट्या पदार्थांचा आरोग्यावर किती महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो हे समजण्यास बहुतेकजण अनेकदा कमी पडतात. अशातच ड्रायफ्रूट्स मधील असलेले अंजीर, एक सुके फळ असून आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र या दोन्हीमध्ये अत्यंत फायदेशीर मानले जाणारे एक सुपरफूड आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या रोजच्या आहारात फक्त […]
Gas Cylinder Accident : घरात गॅस सिलिंडर असेल तर कधीच करू नका या चुका, अन्यथा…नेमकी काय काळजी घ्यावी?
पश्चिम आखातातील युद्धामुळे भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. देशभरात घरगुती गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचे संकट निर्माण झाले आहे. गॅस बुक करूनही लोकांना वेळेवर स्वयंपाकाचा गॅस मिळत नाहीये. दरम्यान, घरात गॅस सिलिंडर आणल्यानंतर तुम्ही कोणकोणती काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेऊ या. तुम्ही एकदा घरात सिलिंडर आणले की ते नेहमी उभे ठेवावे. कोणताही ज्वलनशील […]