आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे 48 तास राहिले आहेत. या चित्रपटाची इतकी क्रेझ आहे की ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सर्व शोज हाऊसफुल झाले आहेत. जगभरातील ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनच्या बाबतीत रणवीर सिंहचा हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडत आहे. ‘धुरंधर 2’चे लाखो तिकिट्स विकले गेले आहेत. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये असलेली एवढी क्रेझ पाहून […]
Archives for March 2026
धक्कादायक! गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 4000 रुपये, हादरवणारी माहिती समोर; सामान्यांना फुटला घाम!
Iran Israel War Cylinder Price : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यात काही भारतीयांचाही समावेश आहे. परंतु या युद्धाने संपूर्ण जगाला उर्जासंकटाच्या खाईत लोटलं आहे. या उर्जासंकटाचे चटके आता भारतालाही बसत आहेत. आखाती देशांतून भारतात येणाऱ्या पीएनजी, एलपीजीच्या तुटवड्यामुळे भारतात घरगुती गॅस […]
जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
आजच्या काळात प्रथिने पूरक आहारांचा वापर वेगाने वाढला आहे. जिममध्ये जाणारे लोक, शरीर तयार करण्याचा प्रयत्न करणारे तरुण, खेळाडू, फिटनेसवर लक्ष केंद्रित करणारे लोक आणि कधीकधी वजन कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न करणारे लोकही याचा वापर करतात. प्रथिने शरीरासाठी एक आवश्यक पोषक आहे, कारण ते स्नायू, हाडे आणि ऊतींच्या निर्मिती आणि दुरुस्तीस मदत करते. परंतु […]
Iran US Israel War Update : युद्धात इराणचं रौद्र रुप पाहून ट्रम्प यांचे पाय डगमगले, अमेरिका घाबरली, हे घ्या त्याचे दोन ढळढळीत पुरावे
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकन नौदलाची भूसुरुंग शोधणारी आणि हटवणारी तीन पैकी दोन जहाजं मिडिल ईस्टपासून लांब दिसली आहेत. त्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. USS टुल्सा आणि USS सांता बरबरा या दोन जहाजांना मलेशियाच्या पेनांग राज्यातील नॉर्थ बटरवर्थ कंटेनर टर्मिनलवर पाहण्यात आलय. या जहाजांचा बेस बहरीमध्ये […]
IPL : आयपीएल स्पर्धेत सर्वात संथ शतक झळकावणारे 5 फलंदाज, विराटचा पहिला नंबर
क्रिकेट चाहत्यांना कायमच आयपीएल स्पर्धेची प्रतिक्षा असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू हा देशासाठी खेळत असतो. मात्र आयपीएलमध्ये सर्व देशातील खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळतात. त्यामुळे आयपीएल स्पर्धेनिमित्ताने खेळाडूंना एक वेगळच चित्र पाहायला मिळतं. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाहायला मिळतो. आयपीएल म्हटलं की गोलंदाजांची धुलाई हे समीकरण ठरलेलंच आहे. फलंदाज अक्षरक्ष: गोलंदाजांची धुलाई करतात. त्यामुळे बॅटिंगने अनेक […]
Iran war : पीएम मोदी यांचा युएईच्या राष्ट्राध्यक्षांना कॉल, हल्ल्याचा केला निषेध, स्ट्रेट ऑफ होर्मुजबद्दलही चर्चा
इराणचे युद्ध सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी मोदी यांनी त्यांना ईदच्या आगाऊ शुभेच्छाही दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये पश्चिम आशियातील तणावा संदर्भात चर्चा झाली. भारताने संयु्क्त अरब अमिरातवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. पीएम मोदी यांनी युएईच्या राष्ट्राध्यक्षासोबत केलेल्या चर्चेचा […]