Sara Ali Khan Badri Kedar Darshan: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री महादेवाची भक्त आहे. तिच्या ‘केदारनाथ’ या पहिल्या सिनेमापासूनच अभिनेत्रीता बाबा केदारनाथांवर गाढ श्रद्धा आहे आणि ती त्या स्थळाला वारंवार भेट देते. शिवाय सारा तिच्या यात्रेचे फोटो आणि व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. फक्त केदारनाथच नाही तर, सारा उज्जैन आणि इतर ज्योतिर्लिंगांनाही भेट देते. सोशल मीडियावर […]
Archives for March 2026
डोळे उघडायच्या आतच धडाधडा पेटले! बाल्कनीतून आक्रोश आणि किंचाळ्या… अख्ख्या शहराच्या पोटात कालवाकालव; 7 जणांचा मृत्यू
इमारतीत भीषण आग लागल्याने ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या पालम परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात खळबळ माजली. इमारतीत अडकलेले लोक मदतीसाठी ओरडत होते. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अनेक पथकांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
कच्ची पपई खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात? जाणून घ्या
पपईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक हंगामात सहज उपलब्ध आहे. कच्ची पपई बहुतेकदा लोक चटणी, कोशिंबीर आणि स्वादिष्ट भाजी म्हणून वापरतात, तर पिकलेली पपई त्याच्या गोड चवमुळे फळासारखे खाल्ले जाते. चवीबरोबरच या दोन प्रकारांमध्ये असलेल्या पोषक तत्वांची पातळीही वेगवेगळी असते, ज्याचा शरीरावर वेगळ्या प्रकारे परिणाम होतो. कच्ची पपई ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे. […]
मुंबई महापालिकेत राडा, शिवसेना शिंदे गट संतापला, नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अंतर्गत वादाची पहिली ठिणगी पडली आहे. मुंबई महापालिकेच्या मुंबई क्लीन लीग कार्यक्रमात उपमहापौर संजय घाडी यांना डावलून प्रोटोकॉलचा भंग केल्याचा आरोप शिवेसना शिंदे गटाने केला आहे. याप्रकरणी शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या […]
कोच साहेब तुमचं हसू! धोनीच्या वक्तव्यावर गौतम गंभीरने दिलं उत्तर, मला वाटतं एक दिवस तो माझ्या जागी…
टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर संवाद होताना दिसत आहे. मागच्या काही वर्षात या दोघांमध्ये संबंध ताणल्याचं दिसून आलं होतं. वर्ल्डकप स्पर्धेच्या श्रेयवादावरून गौतम गंभीरने आपलं रोखठोक मत अनेकदा व्यक्त केलं होतं. हे एका व्यक्तीचं नाही तर संघाचं श्रेय असल्याचं त्याचं मत स्पष्ट […]
आता गॅस सिलेंडरसाठी 96 तासांचा नवा नियम; दुसरे बुकिंग किती दिवसांनी करता येणार? नवीन आदेशात काय?
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती चिघळत चालली आहे. सध्या सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी एलपीजी गॅसची कमतरता पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक नागरिक एलपीजी गॅसचा साठा करुन ठेवत असल्याचे दिसत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी […]