बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या 56 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले. त्यापैकीच 1980 साली प्रदर्शित झालेला 'शान' हा चित्रपट त्या काळातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता. ‘शान’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुनील दत्त, शशि कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राखी गुलजार, परवीन बॉबी, बिंदिया गोस्वामी, जॉनी वॉकर आणि कुलभूषण खरबंदा यांसारखी मोठी […]
Archives for March 2026
War Chest : आता गॅसची टंचाई झटक्यात संपणार, केंद्राचा सर्वात मोठा निर्णय, शेतकऱ्यांचीही चिंता मिटली!
Iran Israel War : सध्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात उर्जासंक निर्माण झाले आहे. भारतात एलपीजी, एलएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे युद्ध आणखी काही दिवस चालूच राहिल्यास भविष्यात भारतात गॅसची किंमत वाढू शकते. दरम्यान, आता अशी स्थिती वारंवार निर्माण होऊ नये, भविष्यात असा प्रसंग आलाच तर भारताची पूर्ण तयारी असावी, म्हणून केंद्र सरकारने […]
कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमकं काय करावे?
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने कोलेस्टेरॉलबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ह्याचा भर हृदयविकाराचा वेळेवर शोध आणि उपचार करणे हा आहे . तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 80 ते 90 टक्के हृदयविकारापासून बचाव केला जाऊ शकतो, यासाठी वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, जर केवळ आहार आणि […]
इस्रायलची झोप उडाली, इराणचा सर्वात डेंजर तो नेता…लारिजानी यांच्या हत्येनंतर मोठ्या घडामोडी!
Iran Israel War : अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात टेन्शन वाढलं आहे. भारतात तर उर्जासंकट दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. गॅस सिलिंडरचा भाव वाढला असून तो वेळेवर मिळत नाहीये. दुसरीकडे इराणनेही काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, असं ठरवून टाकलं आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणला नेस्तनाबूत करण्याचा प्रण केले आहे. […]
Virat Kohli : विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. एकूण 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयकडून पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्चपासून एकूण 16 दिवस 4 डबल हेडरसह 20 सामन्यांचा थरार रंगणार आहे. तर लवकरच उर्वरित सामन्यांचं वेळापत्रकही जाहीर केलं जाणार आहे. या 19 व्या मोसमासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आरसीबी […]
BCCI : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियातील दोन खेळाडूंना लॉटरी, बीसीसीआयला जाग आली, त्यांची सॅलरी वाढवणार, किती कोटीने?
टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातील दोन खेळाडूंसाठी चांगली बातमी आहे. त्यांची सॅलरी वाढवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपमधील दमदार प्रदर्शनाचा त्यांना फायदा झाला आहे. या खेळाडूंची बीसीसीआयने दखल घेतली आहे. चांगलं प्रदर्शन करुनही सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांची सॅलरी कमी झाली होती. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल सतत चांगलं प्रदर्शन करत होते. बुमराह आणि अक्षरची सॅलरी […]