मराठी अभिनेत्री आणि सौंदर्य क्वीन म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी कर्जतमध्ये आलिशान फार्महाऊस विकत घेतलं. तिचं हे फार्महाऊस कर्जतपाहून काही किमी अंतरावर आहे. त्याच नाव देखील प्राजक्तकुंज असं आहे. तेथील हिरवागार डोंगर आणि वाहणारे धबधबे पर्यटकांना प्रचंड आकर्षित करतात. जर तुम्हाला देखील आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत अशा ठिकाणी मस्ती करायची असेल […]
Archives for March 2026
मोठी बातमी! इराणचा संयम सुटला, आता आर या पारची तयारी, अमेरिकेला हादरवणारी धमकी, जगभरात चिंता वाढली
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 19 वा दिवस आहे. या 19 दिवसांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि या भीषण युद्धाला सुरुवात झाली. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये इराणचे सर्वोच्च नेते […]
त्या काळ रात्री आई-वडिलांचा ‘आनंद’ हिरावला, आतापर्यंत 4 कोटी बिल..मुंबईतल्या जोडप्याची काळीज हेलावणारी गोष्ट
हरीश राणा प्रकरणात इच्छामुत्यूला न्यायालयाने मान्यता दिल्यामुळे अशाच जीवन-मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या रुग्णांचा विषय ऐरणीवर आला आहे. ही केस आहे, मुंबईतल्या आनंद दिक्षितची. हरीश सारखाच हा विषय आहे. एक भीषण अपघातानंतर मागच्या दोन वर्षांपासून आनंद कोमाममध्ये आहे. हरीश राणा 2013 साली चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. हरीश कोमामध्ये गेला. तेव्हापासून तो […]
इराण एकटं तरीही दहशत प्रचंड, इराणच्या भीतीमुळे मित्र राष्ट्राचाच अमेरिकेला सर्वात मोठा दणका, ट्रम्प यांचा मोठा गेम
इराण आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता तुर्कीमधून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिकेनं तुर्कीमध्ये आपले फायटर जेट उतरवण्याची परवानगी मागीतली होती. मात्र तुर्कीकडून आपल्या भूमीवर फायटर जेट उतरवण्यासाठी अमेरिकेला नकार देण्यात आला आहे. हा अमेरिकेसाठी सर्वात मोठा झटका मानाला […]
बाबर आझम खोटारडा निघाला..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाला फसवलं, अशी झाली पोलखोल
पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमची फलंदाजी पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आहे. एकेकाळी त्याच्या फलंदाजीला बोलबाल होता. दुबळ्या संघांविरुद्ध त्याने खोऱ्याने धावा केल्या. पण आता तेही त्याच्याकडून होईना. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तर त्याने पाकिस्तान संघाचा अपेक्षाभंग केला. असं असताना त्याचा खोटारडेपणा उघड झाला आहे. एका रिपोर्टनुसार, बाबर आझमने टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी खोटं […]
उन्हाळ्यात टॅनिंगची भीती वाटतेय? स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा, त्वचा राहील निरोगी
उन्हाळा सुरू होताच टॅनिंगच्या समस्येची भीती सर्वांनाच असते. कडक उन्हाचा सर्वाधिक परिणाम चेहरा, पाय, मान आणि हातांवर होतो. केवळ त्वचा काळी पडत नाही तर उष्णता आणि घामामुळे चेहऱ्यावर मुरुमे देखील येतात. आयुर्वेद अशा स्क्रबची शिफारस करतो जो उन्हाळ्यात टॅनिंगपासून आराम देईलच, शिवाय चेहरा चमकदारही ठेवेल. चला तर मग आजच्या लेखात आपण घरगुती पद्धतीने तयार केलेल्या […]