• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

Cricket : 2 मालिका आणि 6 सामने, बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कुठे?

March 28, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड क्रिकेट टीम आयपीएल 2026 दरम्यान बांगलादेश दौऱ्यावर असणार आहे. उभयसंघात एकूण 2 मालिकांमध्ये 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय आणि टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Filed Under: cricket

MI vs KKR Live Streaming : मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यासाठी सज्ज, केकेआर विरुद्ध भिडणार, मॅच किती वाजता?

March 28, 2026 by admin Leave a Comment

गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने सनरायजर्स हैदराबादवर आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने मात करत जबरदस्त विजय नोंदवला. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी […]

Filed Under: Latest News

11 गाण्यांमुळे हिट झालेला चित्रपट, प्रत्येक गाणं ठरलं सुपरहिट, आजही ऐकू येताच लोक गुणगुणतात

March 28, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्यांना नेहमीच विशेष महत्त्व राहिले आहे. पूर्वीच्या काळात चित्रपटांमध्ये एक-दोन नाही तर अनेक गाणी असायची आणि त्यातील बहुतांश गाणी लोकांची आवडती बनायची. चित्रपट हिट असो वा फ्लॉप पण त्याची गाणी मात्र हमखास सुपरहिट होत असत. अशाच एका चित्रपटाने जवळपास 37 वर्षांपूर्वी गाण्यांच्या बाबतीत वेगळाच इतिहास रचला होता. 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'चांदनी' या […]

Filed Under: entertainment

भारतामध्ये सर्वात पहिलं गॅस कनेक्शन कोणाला मिळालं होतं? त्यावेळी एका सिलिंडरची किंमत किती होती?

March 28, 2026 by admin Leave a Comment

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यानं त्याचा फटका हा कच्चं तेल आणि नॅचरल गॅसच्या वाहतुकीला बसला आहे. युद्धामुळे गॅस आणि तेलाची वाहतूक बाधित झाल्यानं भारतासह अनेक देशांमध्ये सध्या गॅसचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान इराणच्या होर्मूज सामुद्रधुनीमधून भारताच्या काही जहाजांना सोडण्यात येत आहे. मात्र तरी देखील युद्धाच्या पूर्वी जेवढा […]

Filed Under: india

बटाट्याच्या रसाने खरंच काळवंडलेली त्वचा चमकदार होते? जाणून घ्या याबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी

March 28, 2026 by admin Leave a Comment

आजकाल स्किन केअर करताना अनेकजण घरगुती उपाय करण्याला प्राधान्य देत आहेत. यापैकी एक म्हणजे चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावणे. बटाट्याच्या रसाने त्वचेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, एकदा का त्वचेचा टॅनिंग आले की, ते वेळेवर कमी न केल्यास त्वचा अजून टॅन झालेली दिसते. कारण उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश, उष्णता आणि गरम तापमानाच्या लाटांमुळे त्वचेवर धूळ […]

Filed Under: lifestyle

RCB vs SRH: इशान किशन आणि हेनरिक क्लासेनच्या खेळीवर मीठ! फिल सॉल्टचे झेल पाहिलेत का? Video

March 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादची सुरूवात काही चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड स्वस्तात बाद झाले. तर अवघ्या 29 धावांवर तीन विकेट तंबूत होत्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादवर दबाव वाढला होता. या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in