‘धुरंधर 2’ म्हणजेच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने 18 मार्च रोजी पेड प्रीव्ह्यूमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आजपासून (19 मार्च) हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये पाहिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता […]
Archives for March 2026
डोनाल्ड ट्रम्प यांना हादरा! अमेरिकेचा पराभव अटळ? रॉ च्या माजी प्रमुखाचा धक्कादायक दावा; इराणमुळे भारतालाही…
इराण आणि अमेरिका यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला असून पुरवठा साखळी कमकुवत झाली आहे. या युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. खासकडून अनेक ठिकाणी एलपीजी गॅसचे संकट निर्माण झाले आहे. अशातच आता भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी मोठे विधान केले. […]
जेवणानंतर पोटात गॅसची समस्या अस्वस्थ करतेय? तर करून पहा ‘हे’ 5 प्रभावी घरगुती उपाय
आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत. अनेकजण रात्री उशिरापर्यंत जागे राहतात तसेच खाण्यापिण्याची वेळ ठरलेली नसते. या सर्वांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जेवण झाल्यानंतर विशेषतः एकाच जागी तासंतास काम केल्यामुळे पोटाच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. गॅस, अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या अनेकांना सतावत आहेत. ज्यात जेवणानंतर लगेचच पोट जड […]
दिल्ली हायकोर्टाने ईशा फाऊंडेशनविरोधातील याचिका फेटाळली, कथित बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश
नवी दिल्ली, 19 मार्च 2026: दिल्ली उच्च न्यायालयाने आज अंतरिम आदेश देत तमिळ मीडिया संस्था नक्कीरन यांना ईशा फाउंडेशन आणि त्याचे संस्थापक सदगुरु यांच्याविरोधात प्रकाशित करण्यात आलेले मानहानीकारक व्हिडिओ आणि लेख हटवण्याचे निर्देश दिले. या आदेशाचे स्वागत करत ईशा फाउंडेशनने म्हटले आहे की, खोटे आणि द्वेषपूर्ण आशय पसरवणाऱ्यांविरुद्ध ते कायदेशीर कारवाई सुरूच ठेवतील. हे प्रकरण […]
IND vs PAK : टीम इंडिया 3 सामने खेळणार, पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध भिडणार, मॅच कधी कुठे?
भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी आणि एकूण तिसरी वेळ ठरली. त्यानंतर आता काही महिन्यांनी हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एफआयएच हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन हे बेल्जिअम आणि नेदरलँड्समध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा थरार हा 15 […]
Nashik | कॅप्टन खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
नेते आणि अनेक सेलिब्रिटींचे गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन खरात यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदनगर परिसरातील त्यांच्या आलिशान बंगल्यातील घटनांमुळे पत्रकारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कॅप्टन खरात यांच्या वतीने आणि त्यांच्या कुटुंबाकडून पत्रकारांवर दमदाटी करण्यात आली असल्याची तक्रार समोर आली आहे. TV9 च्या टीमने या बंगल्यात वार्तांकन करण्यासाठी भेट दिली असता, कॅप्टन खरात […]