बहुचर्चित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आज भारतासह जगभरात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये किती उत्सुक्ता, क्रेझ आहे ते या चित्रपटाच्या तिकीट सेलवरुन दिसून येतय. आज दुपारी 12 वाजेपर्यंतच या चित्रपटाने भारतात तब्बल 60 कोटीची कमाई केली आहे. येणाऱ्या दिवसात हा चित्रपट उत्पन्नाचे नवीन रेकॉर्ड करणार यात शंका नाही. हा चित्रपट आज प्रदर्शित होत असताना आता […]
Archives for March 2026
LPG ATM India: आनंदवार्ता, गॅस सिलेंडरसाठी संपली प्रतिक्षा, देशातील पहिल्या LPG एटीएमची सुरूवात, रिकामी टाकी आणा आणि… मिनिटात भरून न्या!
LPG ATM India: मध्य-पूर्वेतील युद्धाचा थेट परिणाम इंधन आणि गॅस संकटाच्या रुपाने होत आहे. देशात पेट्रोल-डिझेल नाही तर गॅस टंचाई दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून देशातील अनेक नागरिक लांबच लांब रांगेत रोज उभे राहत आहेत. त्यांना एलपीजी सिलेंडर मिळण्याची अजूनही शाश्वती वाटत नाही. तर सरकारने तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस […]
गुढीपाडव्याच्या दिवशी घरी काय करावे? मुहूर्त, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घ्या
गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण आहे. हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो, जो हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. या शुभ मुहूर्तावर नवीन संकल्प आणि मांगल्याची सुरुवात केली जाते. गुढीपाडवा मुहूर्त आणि महत्त्वाच्या वेळा: गुढीपाडवा तारीख: 19 मार्च 2026 (गुरुवार) चैत्र प्रतिपदा तिथी प्रारंभ- 19 मार्च गुरुवार, सकाळी 6 […]
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार राहिली होती. त्यामुळे यंदाच्या पर्वात पु्न्हा एकदा जोमाने उतरण्याची तयारी चेन्नई सुपर किंग्सने केली आहे. यासाठी ट्रेड विंडोच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स संजू सॅमसनला संघात घेतलं आहे. त्याचा सध्या फॉर्म पाहता हा निर्णय योग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. असं असताना चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का […]
IPL : आयपीएलमध्ये हा खेळाडू कधीच 0 वर आऊट झाला नाही, खोऱ्याने धावा करत मिळवली ऑरेंज कॅप
आयपीएल स्पर्धेत नवे विक्रम रचणं आणि जुने विक्रम मोडणं हे आलंच. त्यामुळेच आयपीएल स्पर्धा सर्वात लोकप्रिय ठरली आहे. यंदाच्या पर्वातही काही विक्रम मोडले आणि रचले जाणार यात काही शंका नाही. दुसरं सातत्यपूर्ण कामगिरी केल्याशिवाय ऑरेंज कॅपचा मान मिळवणं कठीण असतं. हे प्रत्येक खेळाडूला जमतं असं नाही. एक खराब दिवस सर्व पाण्यात घालवू शकते. असं असताना […]
Ashok Kharat | रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच लक्ष घालून कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनी पोलीस महासंचालकांशी चर्चा करून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कडक कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित व्हिडिओ क्लिप आणि इतर पुरावे तपासात समाविष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, संभाजीराजे छत्रपती […]