• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

Dhurandhar 2 Box Office Collection : ‘धुरंधर 2’ रेकॉर्ड कमाईच्या दिशेने, दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कलेक्शनचा आकडा आला समोर

March 19, 2026 by admin Leave a Comment

आज गुढी पाडव्याच्या मुहू्र्तावर ‘धुरंधर : द रिव्हेंज’ चा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे या चित्रपटाची धूम दिसून येत आहे. थिएटरमध्ये हाऊस फुलचे बोर्ड झळकले आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह, क्रेझ दिसून येत आहे. काल चित्रपटाचे प्रिव्यु शो झाले. त्याला सुद्धा तुफान प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी टेक्निकल समस्येमुळे शो रद्द करावे लागले. आजपासून […]

Filed Under: entertainment

PM Narendra Modi: पीएम मोदींनी नवरात्री,गुढीपाडवा, उगादी आणि चेती चांदच्या दिल्या शुभेच्छा

March 19, 2026 by admin Leave a Comment

PM Narendra Modi Greetings: देशभरात नवरात्री, गुढीपाडवा, उगादी आणि चेती चंदचा उत्साह ओसांडून वाहत आहे. विविध राज्यातील निसर्गाशी जोडलेले हे सण जगण्याची उर्मी देतात. देशभरात या सणाची धामधूम आहे. या पावन पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या सणानिमित्त शिस्त, शांती आणि सकारात्मक ऊर्जा ओसंडून वाहो अशी इच्छा व्यक्त केली. […]

Filed Under: india

उन्हाळ्यात केस धुतल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्कॅल्प तेलकट होतेय तर ‘या’ हेअर मास्कचा करा वापर

March 19, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्यात स्कॅल्पला खूप घाम येत असतो ज्यामुळे केस धुतल्यानंतरही तेलकट दिसतात. तसेच ज्यांची स्कॅल्प नैसर्गिकरित्या तेलकट असते, त्यांच्यासाठी ही समस्या अधिकच वाढते. कारण उन्हाळ्यात तेल ग्रंथी अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे स्कॅल्पवरील सेबम म्हणजेच नैसर्गिक तेलाचे उत्पादन वाढते. घाम आणि धुळीमुळे देखील स्कॅल्प आणि केसांवर घाण जमा होते. कधीकधी शॅम्पू लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केस तेलकट दिसतात. […]

Filed Under: lifestyle

IPL 2026: कर्णधारपदाची सूत्र हाती येताच रियान परागने वैभव सूर्यवंशीचे कान टोचले, म्हणाला…

March 19, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ रियान परागच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्स संघात गेल्यानंतर कर्णधारपदाची सूत्र त्याच्या हाती आली आहे. राजस्थान रॉयल्सने 2008 मध्ये पहिलं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर जेतेपदाची झोळी रितीच आहे. 17 पर्वात पर्वात फक्त एकदाच अंतिम फेरी गाठता आली आणि त्यातही पराभव झाला. त्यामुळे यंदाच्या पर्वात रियान […]

Filed Under: india

भारतीय क्रिकेटमधला गेमचेंजर माणूस, त्यांच्या अचूक निर्णयांमुळे जिंकले दोन वर्ल्ड कप, मुदत संपण्याआधी बीसीसीआयने त्याला थांबवावं

March 19, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने सलग दोन वर्ल्ड कप जिंकलेत. मैदानावर खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे हे यश शक्य झालं, यात कुठलही दुमत नाही. पण मैदानबाहेरील एका माणसाचा भारतीय क्रिकेटच्या यशात मोठा वाटा आहे. त्याच्या कॉन्ट्रॅक्टची मुदत संपत येतेय. त्याआधीच बीसीसीयाने त्याला थांबवावं. कारण वनडे वर्ल्ड कप वर्षभरावर आलाय. अजित आगरकर टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर बनल्यापासून भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या […]

Filed Under: cricket

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; निवडणुक काळात मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते

March 19, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक काळातील घडामोडींवर भाष्य करत मोठा आरोप केला आहे. निवडणुकीदरम्यान राज्यातील काही मोठे नेते आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या प्रयत्नात होते, असा दावा मुंडे यांनी केला. मुंडे म्हणाले की, अशा प्रतिकूल परिस्थितीतही परळीकरांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला आणि विजयी केले. “मला बदनाम करण्यासाठी जे काही करता येईल ते काही मोठे नेते […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 129
  • Page 130
  • Page 131
  • Page 132
  • Page 133
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रात्रभर उभी असूनही तुमच्या EV ची बॅटरी कमी होतेय? ‘हे’ त्यामागचे मुख्य कारण
  • जत्रेसाठी बकरा न दिल्याने कुटुंबावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
  • Asha Bhosle Passed Away | आशा भोसले यांना अखेरचा निरोप; पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
  • बोरीवली पासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे सर्वात शांत आणि सुंदर ठिकाण, नजारा पाहून व्हाल चकित
  • आयपीएल स्पर्धेतील सलग पाच सामन्यात जसप्रीत बुमराहने काय केलं? मुंबई इंडियन्स संघ अडचणीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in