गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तो चित्रपट अखेर जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दुसऱ्या भागाचाच सध्या सर्वत्र बोलबाला आहे. डिसेंबर 2025 मध्ये ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणेच या दुसऱ्या भागात भरभरून ट्विस्ट, ॲक्शन […]
Archives for March 2026
भारत–व्हिएतनाम मंत्रीस्तरीय बैठक संपली, आदिवासी आणि वांशिक विकास क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होणार
नवी दिल्ली: 17 मार्च 2026 रोजी अधिकृत स्तरावर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि व्हिएतनामच्या समाजवादी प्रजासत्ताकाच्या एथनिक आणि धार्मिक व्यवहार मंत्रालय यांच्यात आज नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमुळे आदिवासी आणि वांशिक विकास क्षेत्रातील सहकार्याला आणखी गती मिळाली. ही मंत्रीस्तरीय बैठक भारताचे आदिवासी व्यवहार मंत्री जुअल ओराम […]
सुरकुत्या होतील कमी, चेहरा होईल सॉफ्ट, ‘या’ 3 गोष्टींनी बनवा कोलाजन क्रीम
आजकाल त्वचेशी संबंधित समस्या अधिक सामान्य होत चालेल्या आहेत. जेव्हा आपण आहाराकडे आणि जीवनशैलीकडे योग्य लक्ष देत नाही, तेव्हा त्याचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही, तर आपल्या त्वचेवर आणि केसांवरही होतो. कमी वयातच चेहऱ्यावर बारीक रेषा, सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दिसायला लागले आहेत. तर हे त्वचेतील कोलेजनच्या कमतरतेमुळे होते. त्यामुळे अंतर्गत पोषणासोबतच त्वचेची बाहेरील काळजी घेणेही […]
पाकिस्तान का बनला धोकादायक ? अमेरिकेच्या तुलसी गबॉर्ड यांनी काय दिला इशारा ?
अमेरिकेने इस्राईल सोबत इराणवर आक्रमण केले आहे. गेले २० दिवस हे युद्ध सुरु आहे. इराणकडे अण्वस्र तंत्रज्ञान आहे त्यामुळे इराणला टार्गेट करण्यात आले असताना आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबॉर्ड यांनी पाकिस्तानवर आण्विक मिसाईल तयार करत असल्याचा आरोप केला आहे. सीनेट इंटेलिजन्स कमिटीच्या समोर बोलताना तुलसी गबॉर्ड यांनी हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. […]
Suryakumar Yadav : पत्नीच्या त्या एका प्रश्नाने बदलून टाकलं सूर्यकुमार यादवचं करिअर, वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनचा खुलासा
टीम इंडियाने नुकताच सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचं कॅप्टन बनण्याचं भाग्य सूर्यकुमार यादवला लाभलं. सूर्यकुमार यादवने आज हा जो टप्पा गाठलाय, त्याच श्रेय बऱ्याच प्रमाणात त्याच्या पत्नील जातं. पत्नीच्या एका साध्या सरळ प्रश्नामुळे त्याने भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. सूर्यकुमार यादवच्या पत्नीच नाव देविशा आहे. पत्नीच्या प्रश्नामुळे सूर्यकुमार यादवला […]
दारू पिणं सोडलं…! IPL 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूचा खुलासा, का ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. या स्पर्धेत जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून अनेक खेळाडू मैदानात उतरणार आहे. पण ही स्पर्धा दोन महिने असल्याने खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न ऐरणीवर असतो. त्यामुळे खेळाडूंना फॉर्मसोबत फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करावं लागतं. अन्यथा स्पर्धेतील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वाढते. असं असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने फिटनेससाठी मोठा निर्णय घेतला […]