• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

तुम्ही आमचं आयुष्य विकत घेतलेलं नाही..; प्रयोग थांबवून प्रेक्षकाला सुनावल्याबद्दल आस्ताद काळेनं मांडली त्याची बाजू

March 19, 2026 by admin Leave a Comment

‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमधून मोबाइलचा मोठा आवाज झाल्याने अभिनेता आस्ताद काळे प्रचंड चिडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आस्तादने प्रयोग थांबवून त्या प्रेक्षकाला फटकारलं होतं.  “आम्ही तुमच्या जागी फोनवर बोलतो, तुम्ही इथे येऊन नाटक सादर करा”, असं तो प्रेक्षकाला म्हणताना व्हिडीओत दिसला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांंनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता […]

Filed Under: entertainment

WITT Summit 2026 : टीव्ही9 च्या समिटमध्ये PM मोदी उपस्थित राहणार, ‘भारत आणि जग’ या विषयावर विचारमंथन होणार

March 19, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही 9 नेटवर्कच्या What India Thinks Today Summit 2026 या समिटची चौथी आवृत्ती लवकरच आयोजित केली जाणार आहे. 23-24 मार्च रोजी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या या समिटचे मुख्य आकर्षण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण असेल. ते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा या समिटमध्ये […]

Filed Under: india

Best Places Visit in March: मुन्नार, सिक्कीम, महाबळेश्वरसह ‘हे’ 6 बेस्ट डेस्टिनेशन्स, ट्रिप प्लॅनपूर्वी जाणून घ्या

March 19, 2026 by admin Leave a Comment

Best Places Visit in March: तुम्ही फिरण्याचा (ट्रिप) प्लॅन आखतायेत का? मग ही माहिती नक्की वाचा. मार्च महिना हा भारतातील पर्यटनासाठी अतिशय खास असतो. या काळात हिवाळ्याची थंडी ओसरलेली असते आणि उन्हाळ्याचा तडाखा अजून सुरू झालेला नसतो. आल्हाददायक हवामान, निसर्गाचे बहरलेले रूप आणि विविध सणांची रेलचेल यामुळे या महिन्यात फिरण्याची एक वेगळीच मजा असते. चला […]

Filed Under: lifestyle

मोठी बातमी! देशातली 4 विमानतळं बंद, युद्ध सुरू असतानाच मोठी माहिती समोर

March 19, 2026 by admin Leave a Comment

Airport Closed : तुम्ही पुढच्या काही महिन्यात विमानाने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर त्याआधी समोर आलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या. कारण येणाऱ्या काळात भारतातील एकूण चार विमानतळं काही काळासाठी बंद राहणार आहेत. या वर्षी रनवे रिपेअर करण्यासाठी हे चार विमानतळ काही काळासाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये जोधूपूर विमानतळ, श्रीनगर विमानतळ, पुणे विमानतळ, […]

Filed Under: india

Team India : टीम इंडियाचा आणखी एक दौरा फिक्स, सूर्यासेना टी 20i मालिका खेळणार, कुणा विरुद्ध?

March 19, 2026 by admin Leave a Comment

India Tour Of Ireland 2026 : टीम इंडिया आयपीएलच्या 19 व्या मोसमानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया त्याआधी आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे.

Filed Under: cricket

तुला मारेन; पंकज त्रिपाठीला पाहून भडकलेले नाना पाटेकर, असं घडलं तरी काय?

March 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर हे फक्त त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या थेट आणि तिखट स्वभावासाठीही ओळखले जातात. मनात जे येईल ते जसेच्या तसे समोरच्याच्या तोंडावर बोलून दाखवायला नाना कधीही मागे हटत नाहीत. नुकत्याच एका मुलाखतीत नानांनी असाच एक धक्कादायक किस्सा सांगितला, ज्यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांना चक्क मारण्याची धमकी दिली होती. नाना पाटेकरांचा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 125
  • Page 126
  • Page 127
  • Page 128
  • Page 129
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत
  • अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in