• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

‘कोकण हार्टेड गर्ल’ने ‘अँटिलिया’मध्ये घेतलं हक्काचं घर; म्हणाली ‘पेडर रोडवर अंबानींच्या..’

March 20, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी 5’ची माजी स्पर्धक ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर हिने तिचं सर्वांत मोठं स्वप्न नुकतंच पूर्ण केलं आहे. हक्काचं घर घेण्याचं तिचं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. मुंबईत आल्यापासून अंकिताचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न होतं. […]

Filed Under: entertainment

सरकारी आदेश आला, गॅसचा तुटवडा संपणार? सर्व तेल कंपन्यांना केंद्राचे थेट फर्मान; कायदा लागू!

March 20, 2026 by admin Leave a Comment

Oil  Criysis : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरातील एलएनजीचा (द्रवरुप नैसर्गिक गॅस) पुरवठा चांगलाच प्रभावित झाला आहे. भारतालाही याचा फटका बसला आहे. हे युद्ध असेच चालू राहिले तर भविष्यात भारतापुढे मोठे उर्जासंकट उभे राहू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच भविष्यात येणाऱ्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. या […]

Filed Under: india

नैसर्गिकरित्या प्रोटीनसाठी ‘हे’ 7 घरगुती पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

March 20, 2026 by admin Leave a Comment

Protein-rich Indian foods: तुमच्या शरीराच्या बळकटीसाठी, स्नायूंच्या वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रथिने म्हमजेच प्रोटीन अत्यंत आवश्यक असतात. अनेकदा भारतीय आहारात Carbohydrates चे प्रमाण जास्त असते आणि प्रथिनांचे (प्रोटीन) प्रमाण कमी पडते. त्यामुळे थकवा जाणवणे, केस गळणे किंवा स्नायू कमकुवत होणे अशा समस्या जाणवतात. तुम्हाला जिम न लावता किंवा महागडे सप्लिमेंट्स न घेता नैसर्गिकरित्या प्रथिने मिळवायची […]

Filed Under: lifestyle

गॅस संपला तर अनोखा जुगाड! बापरे, हीटर रॉडने अन्न शिजवलं, टेक्निक व्हायरल

March 20, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या अनेक भागांत एलपीजी गॅसच्या कमतरतेच्या समस्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्याने लोक हैराण झाले आहेत. मात्र, गॅसच्या चर्चेमध्ये सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे आणि विचार करायला भाग पाडले आहे. या व्हिडीओमध्ये हिटर रॉडने जेवण कसे बनवायचे हे दाखवण्यात आले आहे. सोशल […]

Filed Under: india

IPL 2026: एकाच दिवसात 3 खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट! CSK कनेक्शन माहितीय?

March 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 16 दिवसांत 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे एकाच दिवसात 3 खेळाडूंना या मोसमाला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. ते तिघे कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

Filed Under: cricket

34 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा, आता होतोय यूट्यूबवर ट्रेंड! एका सीनमध्ये तर… तुम्ही पाहिला आहे का?

March 20, 2026 by admin Leave a Comment

90 च्या दशकात बॉलिवूडने अनेक सुपरहिट चित्रपट दिले ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यापैकीच एक गाजलेला चित्रपट म्हणजे 1992 साली प्रदर्शित झालेला 'बेटा'. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय आणि यूट्यूबवर ट्रेंड होत असल्याने त्याची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येत आहे. सुमारे 2 तास 51 मिनिटांचा हा चित्रपट त्या काळातील मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 124
  • Page 125
  • Page 126
  • Page 127
  • Page 128
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत
  • अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in