• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

दीपिकाला कॅन्सर झाल्यानंतर सर्व नॉन-स्टिक भांडी काढून टाकली; कोटिंगमध्ये काय असतं? तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण माहिती

March 20, 2026 by admin Leave a Comment

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करतेय. दीपिकाला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कॅन्सरवर मात केल्यानंतर तिच्या पोटात सिस्ट आढळले. दीपिका आणि तिचा पती, अभिनेता शोएब इब्राहिम हे युट्यूबवर व्लॉग पोस्ट करत त्यांच्या आयुष्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकत्याच […]

Filed Under: entertainment

आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून RISA: Timeless Tribal हा ‘प्रीमियम सिग्नेचर ब्रँड लॉन्च

March 20, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली येथे 18 मार्च 2026 रोजी सुंदर नर्सरीमध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुअल ओराम यांच्या हस्ते RISA: Timeless Tribal या ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर, आदिवासी व्यवहार सचिव रंजना चोप्रा, संयुक्त सचिव अनंत प्रकाश पांडे, ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक एम. राजामुरुगन आणि प्रसिद्ध डिझायनर मनीष […]

Filed Under: india

महागडी व्हिस्की असो वा देशी दारू! रोजचा ‘एक पेग’ही सुरक्षित नाही, या कॅन्सरचा वाढतो धोका

March 20, 2026 by admin Leave a Comment

'थोडं-फार' दारू पिण्याने आरोग्याला काही नुकसान होत नाही? किंवा कधीतरी मित्रांसोबत बीयर किंवा व्हिस्कीचा आनंद घेणे सुरक्षित आहे? असा जर तुमचा समज असेल तर सावध व्हा. एका नव्या अभ्यासाने हा सर्व भ्रम पूर्णपणे नष्ट केला आहे. संशोधकांना आढळून आणले आहे की, भारतीय पुरुषांसाठी दारुच्या पदार्थांची कोणतीही मात्रा सुरक्षित नाही. महागडी व्हिस्की असो वा गावाकडची देसी […]

Filed Under: lifestyle

प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटीच्या आईचं निधन; श्रद्धांजली अर्पण करायला पोहोचले करण जोहर, अर्जुन कपूर, मलायका

March 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची आई गरिमा मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गरिमा यांच्या निधनाने मल्होत्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इंडस्ट्रीतील बरेच कलाकार गरिमा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मनीषच्या घरी पोहोचले आहेत. मुंबईतल्या मनीष मल्होत्राच्या घरी अभिनेत्री मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, वरुण धवन, […]

Filed Under: india

LSG IPL 2026 : ..तर ऋषभ पंतचा लखनौ टीममधून पत्ता कट? संजीव गोयंका यांच्या क्रिप्टीक पोस्टची चर्चा

March 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. लखनौ सुपर जांयट्सला या स्पर्धेच्या इतिहासात काही खास करता आलेलं नाही. लखनौची ट्रॉफीची प्रतिक्षा कायम आहे. ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौला ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे लखनौ यंदा ट्रॉफीची प्रतिक्षा संपवण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहेत. मात्र अशात लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्या एका पोस्टमुळे […]

Filed Under: cricket

Anjali Damania on Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचे भोंदू खरातांसोबत नवे फोटो समोर, अंजली दमानिया आक्रमक

March 20, 2026 by admin Leave a Comment

भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर लैंगिक छळाचे, शोषणाचे आरोप करण्यात आले असून त्याला बेड्या ठोकून अटक करण्यात आली. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरात याच्या घरावर छापा मारण्यात आला. त्याच्या घरातून पिस्तुल, जिवंत काडतुसं तसेच काही व्हिडीओही जप्त करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस त्याचे नवनवे कारनामे उघड होत असून एनसीपीचे नेते, राजकारणी, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Page 126
  • Page 127
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?
  • Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टीच्या लेकीची महाभयंकर चूक, भडकले नेटकरी
  • tv9 Marathi Special Report | जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
  • Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग
  • सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले बारामतीत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in