Bollywood Actor : बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल चाहत्यांमध्ये असलेले वेड कधी-कधी आश्चर्यचकित करणारे असते. आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. अशाच एका धक्कादायक आणि भावनिक घटनेने काही वर्षांपूर्वी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, ज्यामध्ये एका महिला चाहत्याने आपली संपूर्ण मालमत्ता थेट अभिनेता संजय दत्तच्या नावावर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या निशी हरिश्चंद्र त्रिपाठी या […]
Archives for March 2026
भारतातील एकमेव स्टेशन जे दोन जिल्ह्यामध्ये आहे, अनेकांना माहिती नाही नाव
भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सोयीस्कर, फायदेशीर आणि सुरक्षित प्रवासामुळे अनेकजण ट्रेनलाच प्राधान्य देतात. देशात हजारो रेल्वे स्थानके आहेत, मात्र काही स्थानके त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे विशेष चर्चेत असतात. असेच एक अनोखे रेल्वे स्टेशन जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे […]
कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढत, लक्षणे काय? उपाय जाणून घ्या
कडक उष्णतेत राहिल्याने शरीरातील ताण वाढतो. अशा परिस्थितीत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि कोणत्याही आजाराने ग्रस्त लोकांना अधिक त्रास होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा आपल्याला उष्माघात होतो तेव्हा शरीरात कोणते बदल होतात हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. उष्माघाताच्या बाबतीत काय करावे? जाणून घ्या. उष्णता टाळण्यासाठी शरीर कसे कार्य करते? तज्ज्ञ […]
Rohit Pawar: अजितदादांच्या निवासस्थानासमोर जादूटोणा? ज्योतिषी अशोक खरातचं कनेक्शन? रोहित पवारांच्या दाव्याने मोठी खळबळ
Rohit Pawar on Ashok Kharat: नाशिकचा भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याविषयीचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू खरात याची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती […]
NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी 20I सामन्यासाठी सज्ज, कोण घेणार आघाडी?
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स क्रिकेट टीम यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. ही 5 सामन्यांची टी 20i मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांचा विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र दोघांपैकी कोणत्या तरी एकाच संघाचा विजय होईल. तर एका संघाला दुसऱ्या पराभवाचा […]
‘तुला माझ्यासोबत झोपावं लागेल, तू मुस्लिम आहेस आणि मी…’ बलात्कार पीडितेकडे पोलिसाची धक्कादायक मागणी
एका पोलीस शिपायावर रेप पीडितेने गंभीर आरोप केले आहेत. तक्रार मिळाल्यानंतर क्वार्सी पोलीस ठाण्याच्या नगला पटवारी चौकीत तैनात असलेला मुख्य आरक्षी इमरान खान विरुद्ध कारवाई करण्यात आलीय. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु आहे. इमरान मदतीच्या नावाखाली माझ्याशी अश्लील बोलला व संबंध बनवण्यासाठी मला हॉटेलवर यायला सांगितलं असा पीडित महिलेने आरोप केलाय. एसएसपीने ही तक्रार […]