मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा […]
Archives for March 2026
पुतिन यांनी शब्द पाळला, भले भले देश रांगेत उभे असताना रशियाचा मित्र भारतासाठी सर्वात मोठा निर्णय, मोठ्या संकटातून सोडवलं
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे सध्या जगभरात इंधनाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अनेक जहाजं हे तिथेच अडकून पडल्यानं अनेक देशांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जणावत आहे. मात्र […]
नारळाचे पाणी की लिंबाचा रस, उन्हाळ्यात पिण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या
उन्हाळा सुरु झाला की शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी केवळ साधे पाणीच नव्हे तर नारळाचे पाणी आणि इतर अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबाच्या पाण्याचाही सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचबरोबर नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते उन्हाळ्यासाठी एक उत्तम पेय मानले जाते. आता प्रश्न असा आहे […]
गावाचं नाव इतकं विचित्र की गावकऱ्यांना पण सांगायला वाटते लाज, शेवटी…
नाव ही कोणत्याही व्यक्तीची किंवा ठिकाणाची ओळख असते, मात्र कधी-कधी हेच नाव अडचणीचे ठरू शकते. अशीच एक घटना ऑस्ट्रियामधील एका गावाबाबत समोर आली आहे. या गावाचे नाव घेताना देखील गावातील लोक लाजतात. या गावाचे जुने नाव Fucking असे होते, ज्यामुळे ते सोशल मीडियावर सतत चर्चेत राहायचे. परदेशी पर्यटक या नावामुळे आकर्षित होऊन गावाच्या साइनबोर्डजवळ फोटो […]
IPL 2026: सर्वाधिक विकेट घेऊनही 5 दिग्गज खेळाडू पर्पल कॅपपासून वंचित, बुमराहसह या गोलंदाजांचा समावेश
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मागच्या 18 पर्वात काय झालं? याची आकडेमोड केली जात आहे. आतापर्यंत 18 पर्वात 15 गोलंदाजांनी पर्पल कॅप मिळवली आहे. एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांना हा मान मिळतो. (Photo- TV9 Network Kannad वरून) जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. टी20 वर्ल्डकप 2024 […]
Pune News | पुणे पुन्हा हादरलं! क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धेच्या बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ मैदान परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट स्पर्धेचा बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीदरम्यानच दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद वाढला आणि […]