1980 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांचा दबदबा होता. ‘अँग्री यंग मॅन’ या भूमिकेमुळे ते त्या काळातील सर्वात मोठे सुपरस्टार बनले होते. मात्र, याच काळात एक असा चित्रपट आला ज्याने इतिहास घडवला आणि विशेष म्हणजे हा चित्रपट सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. पण त्यांनी हा प्रोजेक्ट फारसा प्रभावी नाही असे समजून नाकारला. […]
Archives for March 2026
भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीचा परदेशात अपघात, तातडीने मुंबईला आणलं, उपचार सुरू
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर गौतम सिंघानिया यांच्यासोबत मोठा अपघात झाला आहे. मालदीवमध्ये स्पीडबोट उलटल्यामुळे झालेल्या अपघातात ते जखमी झाले आहे. या अपघातानंतर त्यांना एअर लिफ्ट करून मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या सोबत बोटीत देशातील दिग्गज रॅली ड्रायव्हर हरी आणि आणखी एक मित्र होता, हे दोघे सध्या बेपत्ता आहेत. […]
AC ची गरज भासणार नाही! ही 5 झाडे तुमचे घर नैसर्गिकरित्या ठेवतील थंड
वाढत्या उकाड्यामुळे घरातील उष्णताही आपल्याला सहन होत नाही. पंखा चालू राहतो, कूलर चालू राहतो, पण त्या हवेत देखील गरम होतं. अशा परिस्थितीत, एसी सतत चालू ठेवल्याने बील देखील मोठ्या प्रमाणात येत. अशा वेळी जर एखादा सोपा आणि स्वस्त उपाय उपलब्ध असेल, तर त्याचा वापर करु पाहायला काय हरकत आहे? घरात काही विशेष झाडे लावल्याने केवळ […]
अशोक खरातला मी गुरू मानलं होतं, पण मला… राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचे धक्कादायक विधान
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे समोर आले आहेत. त्याला एका महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होते. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता रुपाली चाकणकर […]
IPL 2026 स्पर्धेत हा संघ पहिल्यांदा जेतेपद पटकावणार? स्पर्धेपूर्वीच कर्णधाराचा दावा
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. असं असताना जेतेपदाचा मानकरी कोण? याबाबत आतापासूनच खलबतं सुरू आहेत. मागच्या वर्षी आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. 18 वर्षानंतर जेतेपदाचा मान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळाला होता. मात्र यंदा नवा मानकरी असेल की जुना याबाबत काही सांगता येत नाही. कारण दहाही […]
आता युद्ध मैदानाबाहेर.., फक्त इस्त्रायल, अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग मोठ्या संकटात, इराणची घाम फोडणारी धमकी
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, आज युद्धाचा 21 वा दिवस आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचदरम्यान आता इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला मोठी धमकी देण्यात आली आहे. मात्र या धमकीमुळे संपूर्ण जगाची झोप उडण्याची शक्यता आहे. जगभरातील पार्क, मनोरंजन क्षेत्र आणि पर्यटनस्थळं इथून पुढे इराणच्या शत्रूंसाठी सुरक्षित नसतील अशी थेट […]