महाकुंभ २०२५ मध्ये रुद्राक्ष माळा विकणारी सुंदर तरुणी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या तरुणीचे नाव मोनालिसा भोसले आहे. तिचे सौंदर्य पाहून एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. आता मोनालिसा लग्नामुळे पुन्हा चर्चेत आहे. पण मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न केल्यानंतर 10 दिवसातच तिने मदत मागितली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनची रहिवासी मोनालिसाने ११ मार्च २०२६ रोजी […]
Archives for March 2026
IIT मुंबई येथे ‘भारत इनोव्हेट्स डीप-टेक’ पूर्व-शिखर परिषदेचे उद्घाटन; विविध मान्यवरांचा सहभाग
मुंबई | 21 मार्च 2026: भारताच्या उदयोन्मुख डीप-टेक स्टार्टअप्सचे राष्ट्रीय प्रदर्शन असलेला भारत इनोव्हेट्स डीप-टेक समिटचे उद्घाटन आज अॅस्पायर आयआयटी बॉम्बेमधील रिसर्च पार्क फाऊंडेशन येथे झाले. भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान व नवोपक्रम सल्लागार परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर अजय कुमार सूद यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. या वेळी भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी […]
उन्हाळ्यात केस गळती रोखण्यासाठी ‘या’ बेस्ट हेअर ऑइलचा करा वापर, केसांची मुळं होतील मजबूत
उन्हाळ्याचे दिवस हे अनेकदा आपल्या केसांसाठी आव्हानात्मक ठरते. कारण या दिवसांत तीव्र सूर्यप्रकाश, घाम, धूळ आणि प्रदूषण यांचे परिणाम सर्वप्रथम केस आणि स्कॅल्पवर होत असतात. परिणामी केस कोरडे होतात, त्यांची चमक कमी होते. जर तुम्हालाही केस विंचरताना जास्त केस गळत असल्याचे लक्षात येत असेल, तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या केसांची मुळं मजबुत करण्यासाठी […]
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
इराणवर २८ फेब्रुवारी रोजी इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केला आहे. त्यानंतर सलग २२ दिवस युद्ध सुरु आहे. या युद्धाने इंधन आणि एलपीजी गॅस सिलिंडर टंचाईला तोंड द्यावे लागत असताना आता मुंबईतील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळत नसल्याचे उघड झाले आहे. अलिकडेच एलपीजीच्या दरात ६० रुपये दर वाढ झाली आहे. स्पीड पेट्रोल दोन रुपयांनी महाग झाले […]
NZ vs SA: गोलंदाजांचा कहर आणि टॉमचा अर्धशतकी झंझावात, न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय, दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने धुव्वा
यजमान न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत पराभवाने सुरुवात झाल्यानंतर जोरदार कमबॅक करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. उभयसंघात तिसरा सामना हा ऑकलंडमध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. न्यूझीलंडचे गोलंदाज आणि ओपनर टॉम लॅथम यांनी या […]
‘रेड्याप्रमाणे लोकशाही कशी कापली जाते, हे त्यांच्या,’…काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
गावोगावी असे भोंदू बाबा असतील आणि त्यांच्याकडे भोंदू भक्त जात असतील त्यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की आणखी किती खालच्या पातळीवर महाराष्ट्र नेणार आहोत. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादू टोणा विरोधी कायदा आहे. कायद्याचे पालन करणारेच भोंदू बाबाच्या नादी लागणार असतील तर त्यांच्या भोंदू […]