वयाच्या 16 व्या वर्षी कॅमेऱ्यासमोर पाऊल ठेवलं. सुरुवातीला रिजेक्शन झालं. मग, वेगळा आवाज, दमदार अभिनय आणि स्क्रीन प्रेजेंसच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वत:च एक स्थान निर्माण केलं. आम्ही बोलतोय राणी मुखर्जीबद्दल. फक्त सुपरहिट चित्रपटांशीच राणीचा संबंध आला नाही. अनेक चर्चा तिच्या नावासोबत जोडल्या गेल्या. गोविंदा आणि अभिषेक बच्चन सोबत तिचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या. पण अखेरीस तिने […]
Archives for March 2026
महत्त्वाची बातमी! आता अतिरिक्त LPG सिलिंडर मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा
आखाती प्रदेशात सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अशातच आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने राज्यांच्या व्यावसायिक गॅस कोट्यात 20 टक्क्यांनी अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 23 मार्च 2026 पासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे एकूण वाटप […]
वाढत्या उष्णतेचा धोका: आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची लक्षणे, रिपोर्टमध्ये दिलाय मोठा इशारा
वाढत्या तापमानामुळे केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर मानवी जीवनालाही गंभीर धोका निर्माण होत आहे. दुपारचा प्रवास असेल तर, डोक्यावर सूर्य असतो. अशात अनेक नवीन आजार डोकं वर काढतात. पण जर वेळेवर योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. निरोगी जीवनशैलीसोबतच पर्यावरणाचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. सांगायचं झालं तर, वाढत्या […]
Photos : हिरवी वाळू, निळे पाणी… सर्वात अनोखा बीच; एकदा नक्की भेट द्या
दुर्मिळ हिरवी वाळू: अमेरिकेच्या हवाई (Hawaii) बेटावर असलेला पापकॉलेआ हा समुद्रकिनारा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण 'हिरव्या वाळू'साठी जगभरात प्रसिद्ध आहे. जगात अशा प्रकारचे केवळ चारच समुद्रकिनारे आहेत. ऑलिव्हिन खनिज: या वाळूचा हिरवा रंग 'ऑलिव्हिन' (Olivine) नावाच्या खनिजामुळे आहे. हे खनिज ज्वालामुखीच्या लाव्हारसातून बाहेर पडते आणि काळांतराने त्याचे बारीक कणांत रूपांतर होऊन किनाऱ्यावर साचते. दुर्गम ठिकाण: हा बीच […]
आता तो फायर होईल..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकलेल्या शुबमन गिलबाबत पुजाराचं मोठं विधान, म्हणाला..
आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार असून जेतेपदाची शर्यत खऱ्या अर्थाने सुरू होईल. या स्पर्धेत गुजरात टायटन्स संघावर दबाव असणार आहे. कारण मागच्या दोन पर्वात हवी तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जेतेपदाचं उराशी बाळगून गुजरात टायटन्स संघ मैदानात उतरणार आहे. पण असं असलं तरी शुबमन गिलच्या […]
जगात सर्वाधिक अंडी कुठे खाल्ली जातात, भारताचा नंबर कितवा? वाचून वाटेल आश्चर्य!
उत्तर प्रदेशमध्ये येत्या 1 एप्रिल रोजीपासून एका आगळ्यावेगळ्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल. या नियमानुसार आता प्रत्येक अंड्यावर एक्स्पायरी डेट लिहिलेली असेल. म्हणजेच खूप दिवसांपासून विक्रीसाठी अंडे ठेवल्याचे ग्राहकांना लगेच समजणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे भारत अंडी उत्पादनात कितव्या स्थानी आहे, तसेच भारतात अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण किती आहे, ते जाणून घेऊ या. एक व्यक्ती वर्षभरात किती […]