Ranveer Singh Dhurandhar 2 Box Office collection : दिग्दर्शक आदित्य धर यांचा स्पाय-ॲक्शन चित्रपट धुरंधर: द रिवेंज सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटगृहांपासून सोशल मीडियापर्यंत या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत असून प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई करत आपली ताकद दाखवली होती. त्यानंतर आता रिलीज झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर […]
Archives for March 2026
Us, Israel, Iran war : ज्याची भीती होती तेच झालं.., शेवटी ट्रम्प यांनी डाव साधलाच…, युद्धात अमेरिकेचा सर्वात मोठा विजय
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 22 वा दिवस आहे. दरम्यान या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणने अणू बॉम्ब तयार करू नये, इराणने आपला अणू ऊर्जा निर्मिती कार्यक्रम बंद करावा यासाठी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत. दरम्यान […]
एक्सपायर अंडी खाल्ल्याने नेमकं काय होतं? शरीराला असतो हा धोका
उत्तर प्रदेश सरकारने 1 एप्रिल 2026 पासून अंड्यांवर एक्सपायरी डेट लिहिणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. खराब झालेली आणि संक्रमित अंडी खाण्यापासून लोकांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अंडी प्रथिनांचा चांगला स्रोत मानली जातात, परंतु जर ते कालबाह्य झाले असेल तर हे अंडे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. बरेच लोक चाचणी न करता अंडी खातात, […]
आता इराणचं काही खरं नाही, 25 शक्तिशाली देशांनी घेरलं, जागतिक पातळीवर घडामोडींना वेग
इराण विरुद्ध अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांचा तेल पुरवठा थंडीत झाला आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे. अशातच आता जगातील 25 हून अधिक शक्तिशाली देशांनी इराणविरुद्ध भूमिका घेतली आहे. खाडी क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युएई, अमेरिका, युके आणि फ्रान्स यांच्यासह अनेक देशांनी एक संयुक्त निवेदन जारी […]
SRH Practice Match: सराव सामन्यात अभिषेक शर्माकडून षटकारांचा वर्षाव, पण शतक हुकलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्माची बॅट शांत होती. पहिल्या तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्याच्या फलंदाजीवर अनेकांनी शंका घेतली. सुपर 8 फेरीत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. पण त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजीला ग्रहण लागलं. असं असताना अंतिम सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यास मदत झाली. असं असताना अभिषेक शर्मा […]
Gold Rate : एक तोळा सोनं फक्त 1 लाख 27 हजारांना? असा चमत्कार घडणार की…तुम्हाला नक्की वाटेल आश्चर्य!
सोन्याचा भाव गेल्या काही दिवसांपासून चांगलाच घसरत आहे. युद्धामध्ये सामान्यत: सोन्याचा भाव वाढतो. परंतु आता सोन्याचा भाव घसरत आहे. अमेरिकन डॉलर मजूबत झाल्याने सोन्याचा भाव घसरतोय. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढतो आणि त्याची मागणी कमी व्हायला लागते. युद्धामुळे वाढलेली महागाई रोखण्यासाठी जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. […]