Best Crime Thriller film On Netflix: सिनेविश्वात अशी देखील एक वेळ होती, जेव्हा बॉलिवूड फक्त आणि फक्त रोमाँटिक सिनेमांसाठी ओळखला जायचा, पण आज चित्र बदललं आहे. प्रेक्षकांना आता क्राईम आणि सस्पेंसवर आधारित सिनेमे पाहायला आवडतात आणि खेळवून ठेवण्यासाठी सिनेमातील एक लहान लव्ह स्टोरी… इंडस्ट्रीमध्ये असे देखील अनेक सिनेमे आहेत, जे सत्य घटनेवर आधारित आहेत. काही […]
Archives for March 2026
‘प्रारंभ 2026’ मोहीम लॉन्च, 1 एप्रिल 2026 पासून करव्यवस्था बदलणार, जाणून घ्या
Nirmala Sitharaman launched PRARAMBH 2026: 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन प्राप्तिकर कायद्यापूर्वी सरकारने ‘प्रारंभ 2026’ मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत, नियम सोप्या भाषेत समजावून सांगितले जातील आणि एक नवीन ई-फाईलिंग पोर्टलही सुरू केले गेले आहे. कर प्रणाली सोपी, डिजिटल आणि विश्वासार्ह बनवणे हा यामागचा उद्देश आहे. भारतातील कर प्रणालीत मोठा बदल होणार […]
Chanakya Niti: पैशांचा पाऊस, नशिबाची साथ; आचार्य चाणक्याचा खास मंत्र काय?
आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीती अत्यंत लोकप्रिय आहे. त्यात नैतिकतेचे धडे आणि मनुष्याचे स्वभाव गुण, त्याचे परिणाम, आर्थिक शिस्त, समाजाचे वर्तन याविषयीची अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्याआधारे जीवन जगताना अनेक बाबी लागू आणि कोणत्या गैरलागू होतात हे समोर येते. चाणक्यांच्या मते आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही सवयी आणि गुण अंगी असणे आणि नसतील तर ते अंगी बानवणे […]
IMD Weather Update : पुन्हा राज्यावर संकट! अवकाळी पाऊस कोसळणार, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..
मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. मार्च महिन्यातही पाऊस पडताना दिसत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात गारपिटही झाली. 20 मार्च 2026 पर्यंत हवामान […]
IPL 2026 स्पर्धेतील या 31 खेळाडूंकडे सामना संपण्याची ताकद, जाणून घ्या प्रत्येक संघाचे हुकूमाचे एक्के
आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार 28 मार्चपासून क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. पावर प्ले, मधली षटकं आणि अंतिम षटकांचा खेळ असे तीन महत्त्वाचे टप्पे असतात. या पावर प्लेमध्ये सामन्याची रूपरेषा काय ते कळते. पण फिनिशर सर्व काही धुळीस मिळवण्यात सज्ज असतात. कारण शेवटी जोरदार फटकेबाजी करून सामना फिरवण्याची ताकद या फलंदाजांमध्ये असते. धावांचा पाठलाग करताना फिनिशरची ताकद […]
Vastu Shastra : घरात सतत भांडणं होतायेत? मग करा हा सोपा उपाय, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये, तर घरात निर्माण झालेला वास्तुदोष कसा दूर करायचा याबद्दल देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा असं होतं की आपल्या घरात काहीही कारण नसताना अचानक भांडणं सुरू होतात. पती-पत्नीचं पटत नाही. घर सतत अशांत राहातं आणि त्याचा परिणाम […]