Dhurandhar 2 BO Day 2: अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर 2’ सिनेमाने आपली कमाल दाखवण्यास सुरुवात केली आहे. सिनेमामुळे रणवीर भारतीय सिनेविश्वातील आणखी एक मोठा स्टार झाला आहे… सांगायचं झालं तर, ‘धुरंधर 2’ सिनेमाने ‘धुरंधर’ सिनेमातील एका डायलॉग खरा करुन दाखवला आहे आणि तो म्हणजे, ‘किस्मत की एक बहूत खुबसूरत आदत है… कि वो वक्त […]
Archives for March 2026
Indian Oil Crisis : अखेर व्हायचं तेच झालं, भारताचा गुपचूप प्लॅन बी अॅक्टिव्ह….तेल टंंचाईवर सर्वात मोठा निर्णय!
India Oil Crysis : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता चांगलेच भीषण रुप झाले आहे. गेल्या 22 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग उर्जा संकटाच्या खाईत लोटलं गेलंय. पाकिस्तानात महागाई वाढली आहे. या युद्धाचा फटका पश्चिम आशियातील अनेक देशांना बसत आहे. दुसरीकडे भारतातही इंधन तुटवडा निर्माण होतोय. गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. […]
Chanakya Niti : या गोष्टी तुम्हाला क्षणिक सुख देतात, मात्र नंतर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात, माणसाच्या आयुष्यात जशी सुख येतात, तशी दु:ख देखील येतात. परंतु माणूस सुखात अत्यंत आनंदीत होतो, आणि दु:खात कोलमडून जातो. निराश होतो. परंतु सुख असो अथवा दु:ख दोन्ही स्थितीमध्ये माणसाने संयम ठेवला पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही मनाशी […]
अशोक खरातला भर चौकात गोळ्या घाला! लोकांच्या भावनांचा उद्रेक, सर्वात मोठी मागणी समोर
नाशिकमधील भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. अशोक खरातचे काळे धंदे उघडत होत आहेत. ही सर्व प्रकरणे पाहून अनेकांनी अशोक खरातला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. आता धाराशिव येथे एका खाजगी कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना “भर चौकात […]
ODI World Cup 2027 स्पर्धेसाठी असे नियम? 14 संघांना आयसीसी स्पर्धेत मिळणार अशी एन्ट्री
ICC ODI World Cup 2027: वनडे वर्ल्डकप स्पर्धा दर चार वर्षांनी होत असते. 2023 साली भारतात वनडे स्पर्धा झाली होती. आता पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 साली ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्याकडे असणार आहे. या स्पर्धेसाठी नवा फॉर्मेट असणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वनडे वर्ल्डकप 2027 […]
भोंदू बाबा खरातनेच एकनाथ शिंदेंना…, ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट
सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणी एक मोठा दावा केला आहे. विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे […]