सध्या सगळीकडे धुरंधर 2 चित्रपटाची चर्चा आहे. पहिल्या दोन दिवसातच या चित्रपटाने जगभरात 200 कोटीची कमाई केली आहे. तेच भारतात या चित्रपटाने 100 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. पुढच्या काही दिवसात धुरंधर 2 भारतीय सिनेमात कमाईचा नवीन इतिहास घडवेल ही शक्यता नाकारता येत नाही. हा चित्रपट पाहून थिएटरमधून बाहेर पडणारा प्रत्येक जण या चित्रपटाचं कौतुक करतोय. […]
Archives for March 2026
US, Iran War : अमेरिका इराणवर घालणार शेवटचा घाव, संतापलेल्या ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय, मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी
अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमध्ये गेल्या 22 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भयंकर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं सैन्य मोठ्या प्रमाणात मारलं गेलं आहे. एवढंच नाही तर सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च […]
‘या’ मुलींना श्रीमंत पती भेटतात, तळहातावर बनवलेल्या ‘या’ चिन्हांची कमाल, जाणून घ्या
आपल्या हातात असे काही चिन्ह असतात, ज्यावरून आपले वैवाहिक आयुष्य कसे असेल, नवरा कसा मिळेल, किंवा बायको कशी असेल, याविषयीचे संकेत मिळतेत. हो. तुम्ही शास्त्रानुसार या गोष्टी बघितल्यास तुम्हाला देखील हे कळून येईल. आता हातावर अशा कोणते संकेत असतात, किंवा चिन्ह असतात जे पार्टनरविषयी भविष्य करतात, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. ज्या मुलींच्या […]
मोठी बातमी! अमेरिकेला फुटला घाम, इतिहासात कधीच झालं नाही ते इराण करणार, सर्व मुस्लिम देश…
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी ईद-उल-फितरच्या निमित्ताने एक अशी चाल खेळली आहे, ज्याने वॉशिंगटन ते तेल अवीवपर्यंत हादरा बसला आहे. नतांज येथील अणु प्रकल्पावर झालेल्या हल्ल्याच्या आणि युद्धाच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर इराण आता केवळ बंदुकीचाच नव्हे तर ‘भाईचारा’चा कार्ड खेळत आहे. हा कार्ड मध्य पूर्वेतून अमेरिका आणि इस्रायलचा प्रभाव पूर्णपणे संपवू शकतो. राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी सोशल […]
गोव्याच्या भूमीतून देशाला मिळणार शटलर्स, भविष्याची वेध घेणारी अशी आहे संकल्पना
गोव्याच्या भूमीवर बॅडमिंटनपटूंसाठी एक नवं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बॅडमिंटनचे दिग्गज प्रकाश पडुकोण आणि गोवा बॅडमिंटन असोसिएशन यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. तळागाळातील खेळाडूंसह उच्चस्तरीय खेळाडूंना योग्य मार्गदर्शन या परिसंस्थेच्या माध्यमातून लाभणार आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये, गोव्यातील अनेक खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी राष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे.पण उच्च-स्तरीय प्रतिभेचा सातत्यपूर्ण पुरवठा कायम ठेवणे हे एक […]
कॅप्टन खरात नव्हे तर हा खरा मास्टरमाईंड, लैंगिक शोषणाचे 100…. एका फोटोमुळे राज्यात खळबळ!
भोंदुबाबाब अशोक खरात प्रकरणामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या भोंदुबाबाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या कृत्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे या भोंदुबाबाचे सत्ताधारी पक्षांतील अनेक नेत्यांसोबत फोटो असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर अखात याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल […]