क्रिकेट विश्वात स्वतःचं नाव भक्कम करणारे आणि असंख्य खेळाडूंच्या प्रेरणास्थानी असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं नुकताच मोठ्या थाटात लग्न झालं. अर्जुन याने लॉग्न टाईम गर्लफ्रेंड सानिया चंडोक याच्यासोबत लग्न केलं आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर, अर्जुन याची लहान बहीण सारा […]
Archives for March 2026
ट्रम्प झुकले तिथे विषयच संपला, युद्ध काळात इराणच्या मदतीसाठी भारताचा मोठा निर्णय
अमेरिकेने इराणच्या तेल खरेदीवर असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. आता भारतही इराणकडून तेल विकत घेणार आहे. अमेरिकेने तात्पुरते हे निर्बंध शिथिल केले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जवळपास ठप्प केलं आहे. या जलमार्गावरुन जवळपास 20 टक्के जागतिक तेल वाहतूक होते. आता हॉर्मुज बंद असल्यामुळे जगातील अनेक देशात तेल संकट निर्माण होऊ लागलं आहे. मागच्या काही […]
घरातून बाहेर पडताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करायला कधीच विसरु नका, जाणून घ्या होणारे फायदे
नवीन घर घेतल्यानंतर आपण पूजा करते अनेक धार्मिक कार्य करतो. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. पण घरातून कामासाठी किंवा अन्य कोणत्या कामासाठी बाहेर पडताना रोज करायला हव्या अशा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. पण त्याचं वास्तूशास्त्रात मोठं महत्त्व आहे. व्यक्ती ज्या घरात राहते, ते घर त्याच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. घराच्या प्रकारानुसार त्या […]
ते 2 शब्द उच्चारताच अशोक खरातला पोलिसांनी धू-धू धुतला; पोलीस अटक करण्यासाठी गेले अन्…, खळबळजनक माहिती समोर
नाशिकमधला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्याचे एक- एक काळे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक व्हिडीओ समोर आले आहेत. खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केलं असून, सध्या त्याची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. […]
IPL 2026: पंजाब किंग्सला सुरूवातीच्या सामन्यात धक्का! 2 कोटी रूपये देऊनही पत्नीसाठी खेळाडूची माघार
आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच खेळाडू बाहेर पडण्याचं सत्र सुरू झालं आहे. बाहेर पडणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं वेगवेगळं कारण आहे. काही खेळाडू या संपूर्ण पर्वात खेळणार नाहीत. तर काही खेळाडू सुरूवातीच्या टप्प्यात.. असं असताना पंजाब किंग्सला असाच धक्का बसला आहे. (Photo: PTI) न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन पत्नीच्या मदतीसाठी आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीच्या टप्प्यात खेळणार नाही. […]
‘चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,’…काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर त्यांची काळे कारनामे सर्वांसमोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक राजकारण्यांशी खरात यांचे संबंध उघड झाले आहे. या भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांचेही फोटो खरात याच्यासोबत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांनी पुण्याला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या […]