‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ठरला. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक रणवीर सिंहच्या चित्रपटाच्या या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये ‘धुरंधर 2’ प्रदर्शित झाला. त्यापूर्वी 18 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 3.15 वाजेपर्यंत पेड प्रीव्ह्यू शोज होते. तर देशभरातील एकूण 12422 प्रीमियर शोजसाठी […]
Archives for March 2026
युद्ध सुूरू असतानाच इस्रायलची भारतासाठी सर्वात मोठी घोषणा; चीन, पाकिस्तानला घाम फुटला, भारताच्या ताकदीमध्ये प्रचंड वाढ
गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणने आतापर्यंत आपले अनेक टॉप कमांडर या युद्धात गमावले आहेत. तसेच इराणमधील पायाभूत सुविधा देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे इराणने देखील हार मानलेली नाहीये. इराणच्या मिसाईल […]
Vastu Shastra : पाकिटात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रात सांगितलेले हे उपाय एकदा करून पहाच…
अनेकांच्या बाबतीत असं होतं की, जेवढी कमाई असते त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो. त्यामुळे पाकिटात पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रामध्ये याचा संबंध वास्तुदोषासोबत जोडला गेला आहे. अनेकदा आपण नकळत आपल्या पाकिटात अशा गोष्टी ठेवतो, ज्या गोष्टी आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. या वस्तूंमुळे धनाचा ओघ कमी होतो. अनेक जण फाटलेलं जुनं पाकिट वापरतात. वास्तुशास्त्रानुसार कधीही फाटलेलं पाकिट […]
भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात SIT चा तपास कुठपर्यंत आला? मोठी अपडेट समोर
नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर खरातला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता इतरही काही महिलांनी खरातवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून तपासाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत […]
IPL 2026: इशान किशन खास असण्याचं कारण काय? गौतम गंभीरने सर्व काही सांगितलं
Ishan Kishan: इशान किशनचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. पण दोन वर्षांपूर्वी त्याला टीम इंडियातून डावलण्यात आलं होतं. इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास भाग पाडलं होतं. तसेच चांगली कामगिरी केली तरच विचार केला जाईल असं सांगितलं होतं. इशान किशनने सर्व अग्निपरीक्षा दिल्या आणि पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवलं. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप […]
नाशिक ते अहिल्यानगर तब्बल 52 सातबारा… भोंदूबाबा अशोक खरातच्या चौकशीत आतापर्यंत काय काय आढळलं?
नाशिकमधील बहुचर्चित कॅप्टन फाईल्स प्रकरणाचा मुख्य सूत्रधार भोंदू बाबा अशोक खरात याच्याभोवती आता कायद्याचा फास अधिक घट्ट झाला आहे. एकीकडे याप्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी सुरु असतानाचा दुसरीकडे आता प्राप्तिकर विभागाने (Income Tax) या प्रकरणात अधिकृत प्रवेश घेतला आहे. अशोक खरातने भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या माध्यमातून जमवलेल्या अफाट संपत्तीची आता चौकशी केली जाणार आहे. यामध्ये अनेक बड्या […]