आयपीएलच्या 19 व्या मोसमाची प्रतिक्षा दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे. या 19 व्या मोसमाचं काउंटडाउन सुरु झालंय. या बहुप्रतिक्षित 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच दुखापतीमुळे खेळाडूंचं या मोसमातून बाहेर होणं सुरुच आहे. कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे. केकेआरचा मॅच विनर गोलंदाज हर्षित राणा यालाआधीच दुखापत झालीय. त्यामुळे […]
Archives for March 2026
55 वर्षांपूर्वीच्या या गाण्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, वाजताच प्रत्येकजण धरतो ठेका, गाणं होतं वादग्रस्त
55 वर्षांपूर्वीच ते वादग्रस्त गाणं ज्यावर सरकारने घातली होती बंदी, आशा भोसले यांचं हे गाणं जे आजही पब असेल किंवा पार्टी या ठिकाणी वाजल्याशिवाय कोणतीच पार्टी पूर्ण होत नाही. हे गाणं म्हणजे 1971 साली प्रदर्शित झालेल्या ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात देव आनंद, झीनत अमान आणि मुमताज यांनी प्रमुख भूमिका साकारल्या […]
Eid 2026 Updates: ईद कधी साजरी होणार? जाणून घ्या
Eid 2026 Updates: Eid-ul-Fitr हा इस्लामच्या सर्वात प्रमुख सणांपैकी एक आहे. रमजानचा महिना उपासना, धैर्य आणि मानवतेचा संदेश देतो. या संपूर्ण महिन्यात उपवास करतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजान हा वर्षाचा नववा महिना आहे. या महिन्यात 29 किंवा 30 दिवस उपवास केला जातो. शेवटच्या उपवासानंतर चंद्र दिसतो. चंद्र दिसताच रमजानचा महिना संपतो आणि 10 वा म्हणजेच ‘शव्वाल’ […]
गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या ‘या’ दिशेने चुकूनही उभारू नका गुढी, जाणून घ्या नियम
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा एक पवित्र दिवस आहे, जेव्हा केवळ निसर्गातच बदल होत नाही, तर नवीन वर्षाची सुरुवातही होते. महाराष्ट्रात आणि देशाच्या अनेक भागांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घराच्या अंगणात उभारली जाणारी गुढी ही नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे आणि येणाऱ्या सुवर्णकाळाचे प्रतीक मानला […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग दोन सरकारी कार्यक्रमात अनुपस्थित, चर्चेला उधाण
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याची काळी कृत्ये समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या अशोक खरात याला भेटायला अनेक राजकीय नेते मंडळी येत होती. मात्र,यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दीपक केसरकर यांचे फोटो पुढे आले आहेत. मंत्रिमंडळातील ९ सहकारी अशाक खरातला भेटायला जायचे. यात आता राज्यातील सलग दोन सरकारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री […]
ODI World Cup 2027 साठी टीम इंडियाचं मोठं प्लानिंग, वर्षभर आधीच निवडले 20 खेळाडू
ODI World Cup 2027 India Squad : टीम इंडियाने नुकताच टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकला. आता भारताची नजर पुढच्यावर्षी होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपवर आहे. वनडे वर्ल्ड कप संदर्भात एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आलीय. रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाच्या सिलेक्टर्सनी ते 20 खेळाडू आधीच निवडलेत जे वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत. अजून वनडे वर्ल्ड कप वर्षभरावर […]