आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सलग दुसऱ्या सामन्यातही क्रिकेट चाहत्यांना फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. सनरायजर्स हैदराबादनंतर आता रविवारी 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या पहिल्याच सामन्यात 200 पार धावा केल्या आहेत. केकेआरने वानखेडे स्टेडियममध्ये होम टीम मुंबई इंडियन्ससमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा […]
Archives for March 2026
IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या नावावर विक्रमाची नोंद, वर्ल्ड क्रिकेटमध्ये मैलाचा दगड गाठणारी पहिली फ्रेंचायझी
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नाणेफेकीचा कौल होताच मुंबई इंडियन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Photo- Mumbai Indians) मुंबई इंडियन्स आता टी२० फ्रँचायझी क्रिकेटमध्ये 300 सामने खेळणारा पहिला संघ ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि सॉमरसेटनंतर […]
करण जोहरने अनन्या पांडेसोबत हे काय केलं? भर कार्यक्रमातच…, चहाते चांगलेच संतापले, Video
बॉलिवूडमध्ये काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे चित्रपट निर्माता करण जोहर चांगलाच ट्रोल झाला आहे. करण जोहर आणि अनन्या पांडे एका कार्यक्रमामध्ये एकत्र आले होते, याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमावेळी करण जोहर याने अनन्या पांडेसोबत जे काही केलं त्यामुळे तो सध्या नेटीझन्सच्या […]
चिंता करू नका! 94000 मेट्रिक टन LPG घेऊन 2 जहाजे भारताकडे रवाना, मोठा दिलासा
इराण आणि अमेरिका यांच्यातीय युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने जहाजांची वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे भारताकडे येणार्या LPG च्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशातच आता भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने रविवारी बंदरे, आणि जलमार्ग मंत्रालयाचा हवाला देत सांगितले की सुमारे […]
उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याच्या या समस्यापासून मिळेल आराम
उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेवर मात करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये नैसर्गिक आणि पारंपरिक पेय व खाद्य पदार्थ बनवले जाता. त्यामध्ये असाच एक पदार्थ आहे तो म्हणजे गुलकंद, जो ताज्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवला जातो. तर हा गुलकंद केवळ चविष्टच नाही, तर शरीर आणि मनाला थंडावा देखील देतो. गुलकंद हा उन्हाळ्यासाठी शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी एक उत्तम सोबती मानला […]
MI vs KKR : रोहित-रायनची तोडु खेळी, मुंबईची विजयी सलामी, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा
हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 5 बॉलआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. मुंबईने अशाप्रकारे आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. तर […]