आयपीएल स्पर्धेतील पाचवा आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या दोन्ही संघाची मागच्या पर्वात सुमार कामगिरी राहिली. दिल्ली कॅपिटल्सने विजयी सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर गाडी रूळावरून घसरली आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. दुसरीकडे, लखनौ सुपर जांयट्सही काही खास करू शकली नाही. असं असताना दोन्ही संघांना […]
Archives for March 2026
उन्हाळ्यात भुक कमी लागतेय? ‘हा’ भाजलेला मसाला दह्यामध्ये करा मिक्स आणि पाहा आश्चर्यकारक फायदे
उन्हाळ्यात भूक न लागणे, अपचन, पोट फुगणे आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या निर्माण होतात. अशा वेळेस घरगुती उपाय म्हणून दह्यात भाजलेल्या जिऱ्याची पूड मिक्स करून दही खाणे खूप फायदेशीर ठरते. आयुर्वेदात हे मिश्रण पचनासाठी रामबाण उपाय मानले जाते. चला तर मग दह्यासोबत भाजलेले जिऱ्याचे सेवन केल्याने कोणते फायदे आरोग्याला होतात ते जाणून घेऊयात. जिऱ्याची पूड मिक्स […]
पूनम पांडे प्रेग्नंट? बेबी बंपचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का, खुशखबर समजताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण
वाद आणि पूनम पांडे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत असे अनेकजण म्हणतात. पुनम पांडे कधी तिच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवल्यामुळे, तर कधी विचित्र वक्तव्ये केल्यामुळे चर्चेत येते. पण आता तिने एक नवीन ‘बॉम्ब’ टाकला आहे. मंगळवारी, पूनमने इन्स्टाग्रामवर तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली. आणि आता तिच्या या पोस्टमुळे इंटरनेटवर एकच खळबळ उडाली आहे. काय आहे […]
रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल, येत्या 1 एप्रिलपासून…माहिती नसल्यास थेट खिसा होणार रिकामा!
Indian Railways Ticket Cancellation Refund Rules: येत्या 1 एप्रिल रोजीपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. आता नव्या आर्थिक वर्षासोबत अनेक महत्त्वाच्या नियमांत बदल होणार आहे. या बदललेल्या नियमांचा नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम पडणार आहे. येत्या 1 एप्रिल रोजीपासून रेल्वे विभागातही अनेक नियम बदलणार आहेत. याच बदलणाऱ्या नियमांपैकी तिकीट कॅन्सलेशनचा नियम खूप महत्त्वाचा आहे. कारण […]
त्वचेवर सनस्क्रिन नाही लावल्यामुळे काय होते?
उन्हाळ्याच्या ऋतूत कडक ऊन आणि वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. अशा परिस्थितीत सनस्क्रीनचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो, कारण यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. आजच्या काळात केवळ बाहेर जाणाऱ्यांनाच नव्हे तर घरात राहणाऱ्या लोकांनाही सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वास्तविक, सूर्याची अतिनील किरणे खिडक्या आणि स्क्रीनद्वारेही त्वचेपर्यंत पोहोचू शकतात. […]
1 April Horoscope : प्रमोशन ते धनलाभ, असा असेल नव्या महिन्याचा पहिला दिवस, वाचा 1 एप्रिलचं राशीभविष्य
मार्च महिना संपला असून आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवसाची म्हणजेच 1 एप्रिलची सुरुवात चांगली करावी, असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळेच या महिन्यातील पहिला दिवस नेमका कसा असेल? ते जाणून घेऊ या.. मेष राशीसाठी 1 एप्रिल हा दिवस चांगला ठरणार आहे. या दिवशी अचानक तुम्हाला खूप जवळची व्यक्ती भेटू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला […]