बदलत्या जीवनशैलीत आपले आरोग्य तंदूस्त राहावे यासाठी काहीजणांना सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पिण्याची एक सामान्य सवय असते. बरेच लोकं या गोष्टीला दिवसाची चांगली सुरुवात मानतात. रात्रीच्या झोपेनंतर शरीर काही वेळेसाठी डिहायड्रेटेड राहते, ज्यामुळे सकाळी पाणी पिणे आवश्यक असते. मात्र आपल्यापैकी अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की रिकाम्या पोटी किती प्रमाणात पाणी पिणे योग्य आहे. […]
Archives for February 2026
Zilla Parishad Election Result : अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं; पराभव की विजय?
Zilla Parishad Election Result : राज्यात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर ताकद लावली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत राज्यातील बड्या नेत्यांनीही प्रचारसभा घेतल्या. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सर्वोच्च नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मतदारांनी आपल्याच पक्षाला मत द्या, असे आवाहन केले होते. दरम्यान, या […]
T20 WC: सेमीफायनल शर्यतीतून ऑस्ट्रेलिया आऊट! मॅन ऑफ द टूर्नामेंटबाबत माजी क्रिकेटपटूचं भाकीत
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी एकूण 20 संघ शर्यतीत आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या सामन्यानंतर स्पर्धा पुढे जात आहे. तसेच या स्पर्धेची रंगतही वाढणार आहे. साखळी फेरीचे सामने सुरू असून सुपर 8 फेरीत कोणते संघ जागा मिळवणार याची उत्सुकता आहे. असं असताना या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोण जागा मिळवेल? याचं भाकीत आता वर्तवण्यात आलं आहे. हे […]
शरद पवार यांच्यावर उपचार सुरू, हॉस्पिटलमधून रोहित पवारांचे मोठे आवाहन; म्हणाले सर्वांना विनंती की…
Sharad Pawar Health Update : खासदार शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. कफ झाल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. याच कारणामुळे त्यांना बारामतीतून तातडीने पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्राथमिक तपासण्या केल्या आहेत. असे असतानाच आता पवार कुटुंबातील सदस्य तथा आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट […]
14 वर्षांपूर्वीचं 3 मिनिट 54 सेकंदाचं वादग्रस्त गाणं, ज्यामुळे झालेला प्रचंड वाद, लोक लपून लपून बघायचे
विद्या बालन प्रत्येक भूमिकेत इतकी फिट बसते की, तिच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मात्र आज आपण तिच्या करिअरमधील अशाच एका वादग्रस्त गाण्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने रिलीजच्या वेळी प्रचंड गदारोळ उडवला होता. विद्या बालन आणि दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं 2011 मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील आहे. या […]
मोठी बातमी! संसदेसह दिल्लीतील 9 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मेलने उडाली खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, संसदेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. संसदेसोबतच राजधानी दिल्लीमधील 9 शाळांमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणू असं या धमकीमध्ये म्हटलं आहे. आज सकाळी या संदर्भातील मेल प्राप्त झाला आहे, या मेलमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.11 मिनिटांनी संसदेमध्ये मोठा स्फोट हेईल, दिल्लीला आम्ही खलिस्तान बनवू, […]