जसे फोनवर बोलताना आधी हॅलो म्हटले जाते, तसेच मद्य पिताना नेहमीच ग्लासांवर ग्लास धडकवून चियर्स म्हटले जाते. परंतू ग्लास अशा प्रकारे टकरवत चिअर्स का म्हटले जाते, हा शब्द प्रयोग केला जातो ? दारुच्या मैफीलीत चिअर्स शब्दाची अखेर एण्ट्री तरी कशी झाली ? चिअर्स हा शब्द फ्रेंच भाषेतील जुना शब्द ‘chiere’ वरुन आलेला आहे. त्याचा अर्थ […]
Archives for February 2026
मोठी बातमी! भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी का कमी केली? अमेरिकेचा टॅरिफ दबाव नाही तर दुसरचं सर्वात मोठं कारण आलं समोर
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिका आणि भारतामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील होताच आता हा तणाव काही अंशी निवळल्याचं दिसत आहे. टॅरिफचा तणाव असताना भारत आणि अमेरिकेमध्ये झालेली ही […]
सावित्रीबाई-जोतीरावांचा अद्भुत विवाहसोहळा; सावित्रीबाईंचे सहाव्या पिढीतील वंशज उपस्थित
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना आवडत असून, आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव […]
40 व्या वर्षी निवृत्तीची प्लॅनिंग करत आहात का? ‘या’ गोष्टी जाणून घ्या
तुम्ही निवृत्तीची प्लॅनिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. तुम्ही देखील 40 च्या दशकात असाल आणि तुम्ही आता रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करत असाल तर तुमच्यासाठी आता काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. रिटायरमेंट प्लॅनिंग हे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी व्यक्तीने तरुणपणापासूनच गुंतवणूक सुरू केली पाहिजे. 40 […]
‘हे’ लोक कधीच घेऊ शकत नाही अटल पेन्शन योजनेचा लाभ, जाणून घ्या यामागील कारणं
अटल पेन्शन योजना (APY) 2015 मध्ये सुरू करण्यात आली. खाजगी असंघटित किंवा छोट्या व्यवसायात काम करणारी अशी लोकं ज्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्थिर स्रोत नाही अशांसाठी सरकार अटल योजना स्किम आणली आहे. या लोकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांनंतर मासिक पेन्शन मिळविण्यासाठी व्यक्तींना त्यांच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये […]
Mohammed Shami: मोहम्मद शमीचं वादळ घोंघावलं, चौकार-षटकार मारत ठोकलं वेगवान अर्धशतक
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत आंध्र प्रदेश आणि बंगाल हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात बंगालने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात आंध्र प्रदेशला 295 धावांवर रोखलं. त्यानंतर बंगालने जोरदार प्रहार केला. यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची फलंदाजीची बाजू पाहता आली. त्याने आक्रमण करून आंध्र […]