‘मस्ती 4’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रुही सिंहसोबत मोठी फसवणूक झाली आहे. तिच्या नावाचा गैरवापर करून व्हॉट्स ॲपवर अश्लील चॅट केले जात आहेत. रुहीच्या नावाने व्हॉट्स ॲपचे चॅट्स लीक झाले आहेत. सोशल मीडियावर हे चॅट्स व्हायरल होत आहेत. या चॅट्सना खुद्द रुहीनेही तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलं आहे. हे सर्व बनावट आणि बोगस असल्याचं तिने […]
Archives for February 2026
चंद्रग्रहणामुळे होळी आणि रंगपंचमी कधी साजरी करायची ? तर एका क्लिकवर जाणून घ्या योग्य तारीख
पुढील महिन्यात म्हणजेच मार्च मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र या सणाबद्दल लोकांमध्ये बराच गोंधळ निर्माण झालेला आहे. या वर्षी चंद्रग्रहण आणि भद्रा होळीशी जुळत आहेत, ज्यामुळे होळी आणि रंगपंचमी नेमकी कोणत्या तारखेला साजरी करावी असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. कारण वेगवेगळे धार्मिक केंद्र आणि विद्वान वेगवेगळे मत मांडत आहेत ज्यामुळे […]
भारत-अमेरिका व्यापार कराराचा डेअरी उत्पादनांवर काय परिणाम होणार? अमूलच्या एमडींनी दिली महत्त्वाची माहिती
गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले होते, मात्र आता हे संबंध सुधारायला सुरुवात होणार आहे. कारण दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराची घोषणा झाली आहे. यामुळे भारताच्या विविध क्षेत्रातील निर्यातीला चालना मिळणार आहे. डेअरी उत्पादनांवरही याचा परिणाम होणार आहे. देशातील सर्वात मोठ्या दूध कंपन्यांपैकी एक असलेल्या अमूलचे एमडी जयेन मेहता यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली […]
T20 WC 2026 : कॅनडला नमवत दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेच्या इतिहासात नोंदवले इतके विक्रम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सुरुवात दक्षिण अफ्रिकेने विजयाने केली. कॅनडा विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. दक्षिण अफ्रिकेने या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे. दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 4 गडी गमवून 213 धावा केल्या आणि विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही कॅनडाला गाठता आलं नाही. कॅनडाचा संघ 20 षटकात […]
ना किसिंग सीन, ना प्रचंड बोल्ड, 32 वर्षांपूर्वीचं ते 5 मिनिट 39 सेकंदाचं रोमँटिक गाणं, ऐकताच थिरकतात लोक
सन 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटातील एक गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताजं आहे. हे गाणं लागलं की आजही अनेकांच्या अंगावर शहारे येतात. प्रचंड पाऊस, अंधार, रोमँटिक वातावरण आणि दोन कलाकारांमधील केमिस्ट्रीमुळे हे गाणं त्या काळात चर्चेचा विषय ठरलं होतं. इतकंच नाही तर हे गाणं पाहताना अनेक घरांमध्ये लहान मुलांसमोर टीव्ही बंद केला जायचा […]
महागड्या भेटवस्तू नव्हे, तर या गोष्टींमुळे वाढवा तुमच्या मुलांमधील आत्मविश्वास…
अनेकवेळा असे घडते की पालक कामात इतके व्यस्त असतात की त्यांना मुलामध्ये होणारे बदल दिसत नाहीत. मुलावर प्रेम दाखवण्यासाठी ते खेळणी देतात, महागड्या भेटवस्तू आणतात, पण मुलाला पालकांच्या आधाराची गरज असते. मुले अनेक नवीन अनुभवांमधून जात आहेत, अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना साथ दिली तर त्यांचा आत्मविश्वास कायम राहतो. काही सोप्या टिप्सच्या मदतीने मुलाचा आत्मविश्वास वाढवता […]