• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

लग्नाच्या 20 वर्षानंतर मुलाचा जन्म, पण नियतीच्या मनात काही वेगळचं, मुंबईत मालाडमध्ये जे घडलं त्याने सगळेच हळहळले

February 10, 2026 by admin Leave a Comment

मालाडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी हिट अँड रनचा आरोप केला आहे. लग्नाच्या आनंदी वातावरणात, सिंग कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आई-वडिलांना खूप दु:ख झालं. त्यांच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. कारण लग्नाच्या 20 वर्षानंतर या मुलाचा जन्म झाला होता. लग्नानंतर इतक्या […]

Filed Under: india

शरद पवारांवर रुग्णालयात उपचार सुरू, डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया समोर, मोठी हेल्थ अपडेट

February 10, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना बारामतीवरून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळीच शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती, त्यांना सर्दी, खोकला आणि तापेचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांच्या बारामतीमधील निवासस्थानी सकाळी डॉक्टराच्या पथकाकडून त्यांची तपासणी […]

Filed Under: Latest News

ट्रम्प यांच्या धमकीनंतर भूमिगत झाले इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई ? हल्ल्याच्या भीतीने तोडली ३७ वर्षांची परंपरा

February 10, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असलेल्या तणावावर कोणताही तोडगा ओमानच्या मस्कट येथील बैठकीतून निघालेला नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या धमक्यांनंतर मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे काळे ढग जमले आहेत.या दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी ३७ वर्षे जुनी वायु सेना कमांडरची वार्षिक बैठकीत सहभाग घेतला नाही. दरवर्षी ही बैठक ८ फेब्रुवारी […]

Filed Under: india

All Party Wise ZP Election Results 2026 : तुमच्या जिल्ह्याचा निकाल पहा काय लागला? कोणत्या पक्षाला किती जागा?

February 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून अंतिम निकाल आता हाती आला आहे. महानगर पालिकांच्या निकालाप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर 2 ठिकाणी शिवसेना आणि 2 ठिकाणी अजित पवार यांच्या […]

Filed Under: Latest News

ब्रिटनला मिळणार पहिल्या मुस्लीम पंतप्रधान?, कोण आहेत शबाना महमूद?

February 10, 2026 by admin Leave a Comment

ब्रिटनचे राजकारण सध्या मोठ्या संकटातून जात आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर यांना लेबर पार्टीतून अंतर्गत विरोध होत आहे. याच दरम्यान पंतप्रधान पदासाठी शबाना महमूद यांचे नाव चर्चेत आहे. शबाना महमूद सध्या ब्रिटनच्या गृहमंत्री ( होम सेक्रेटरी ) आहेत. जर ब्रिटनचे राजकारणात उलटफेर झाला तर त्या देशाच्या पहिल्या मुस्लीम पंतप्रधान होऊ शकतात. या राजकीय संकटाचे मोठे कारण […]

Filed Under: india

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना मोठी लॉटरी, सुमारे पाऊण लाख…, मुख्यमंत्री फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा

February 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 86
  • Page 87
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
  • आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस
  • Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?
  • Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?
  • ‘विभागत महिला नको म्हणून डावललं’ मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्यावर गंभरी आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in