आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत अफगाणिस्तान आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. अफगाणिस्तानसमोर या दुसऱ्या सामन्यात गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. Source link
Archives for February 2026
बॉलिवूडला कुणाची नजर लागली? आता रणवीर सिंहला धमकी; थेट व्हॉटसअपवर…
Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘धुरंधर 2’ मुळे चर्चेत असतानाच त्याला एका गंभीर धमकीचा सामना करावा लागला आहे. रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवर वॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. मुंबई […]
Sunetra Pawar : दिल्लीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा? सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या दिल्ली दौऱ्यात काय घडणार ?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. 28 जानेवारी रोजी अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ लँडिंगच्याआधीच त्यांचं विमान कोसळलं आणि स्फोट झाला. यामध्ये अजित पवार यांच्याह 5 जमांनी जीव गमावला. त्यांच्या […]
हातापायात मुंग्या येतात, वस्तूही पकडता येत नाही, तुम्हाला पेरिफेरल न्यूरोपॅथी तर नाही ना?, डॉक्टरांकडून जाणून घ्या..
जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीजचा आजार देखील डिटेक्ट झालेला नाही. तरीही नसांमध्ये दुखणे सुरु असेल हातापायाला मुंग्या येत असतील या मागची कारण समजून घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मते जर अशा प्रकारची समस्या असेल तर याच कारण पेरिफेरल न्यूरोपॅथी असते. काय हा नेमका आजार आणि या संदर्भात डॉक्टरांकडून जाणून घेऊयात… मॅक्स साकेतच्या न्यूरोसर्जरी विभागाचे असोसिएट […]
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? फाईलवर सही करण्यासाठी अजितदादांना थांबवलं होतं का? रोहित पवारांचा सवाल
अजितदादा यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषदेत घेत अनेक संशय व्यक्त केले आहे. एक मोठा राजकीय नेता आपल्यातून निघून जातो. अशा अपघातातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालायच हवीत हे या पत्रकार परिषदेचा हेतू आहे असेही रोहित पवार […]
खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यात
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अमेरिकेला पराभूत करून विजयाचा नारळ फोडला. पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजीची घसरगुंडी पाहायला मिळाली. पण एका बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने किल्ला लढवला आणि विजयाची पाया भक्कम केला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदारांपैकी एक मानली जात आहे. कारण गेल्या दोन वर्षात टीम इंडियाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजांची निर्धास्त […]