भारतीय संघाने यूएसएला पराभूत करत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 मोहमेची सुरुवात विजयाने केली. भारताने यूएसएला 7 फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात 29 धावांनी लोळवलं. त्यानंतर आता यजमान भारताचा दुसरा सामनाही असोशिएट टीम विरुद्धच होणार आहे. भारतासमोर या सामन्यात नामिबियाचं आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात […]
Archives for February 2026
Icc T20i World Cup 2026 : गुरुवारी 3 सामन्यांचा थरार, नेपाळ विजयाचं खातं उघडणार?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 12 फेब्रुवारीला 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. यजमान टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसर्या सामन्यात नामिबिया विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. भारताचा सामना […]
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी जोडीदाराला दाखवा हा चित्रपट, Love स्टोरी पाहून डोळ्यात येईल पाणी
valentine’s day special : व्हॅलेंटाईन वीक म्हटलं की अनेकदा आनंदी शेवट, गोड प्रेमकथा आणि रोमँटिक दृश्यांचीच अपेक्षा असते. पण जर तुम्हाला याच आठवड्यात काही वेगळं, हृदय पिळवटून टाकणारं आणि प्रेमाच्या वेड्या टोकापर्यंत घेऊन जाणारं काही बघायचं असेल तर 2 तास 20 मिनिटांची ‘रांझणा’ हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला […]
विमानात पॅराशूट का ठेवत नाहीत? 99 टक्के लोकांना अजूनही माहिती नाही खरं कारण
तुम्ही अनेकदा विमानाने प्रवास केला असेल, अलीकडच्या काळात तर विमान अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. ट्रेनचा अपघात झाला, किंवा एखाद्या दुसऱ्या वाहनाचा अपघात झाला, तर त्यामधून वाचण्याची थोडीतरी शक्यता असते, अशा अपघातामधून अनेकदा प्रवाशांचा जीव वाचतो, मात्र जेव्हा विमानाचा अपघात होतो, विमान जमिनीवर कोसळतं, तेव्हा अशा अपघातामधून प्रवाशी वाचण्याची शक्यता नसते. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला […]
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
वडोदरा (गुजरात), 11 फेब्रुवारी : वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्सने मुलांच्या सर्वांगीण आणि निरोगी विकासात सहाय्यक ठरण्याचे क्लिनिकली महत्त्वपूर्ण प्रदर्शन केले आहे. अलीकडे करण्यात आलेल्या एका स्वतंत्र क्लिनिकल अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये हे प्रमाणित झाले आहे. नवीन क्लिनिकल डेटाने या ड्रॉप्सना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायक पूरक म्हणून समर्थन दिले आहे. हा संशोधन पारंपरिकरित्या प्रचलित आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन पद्धतीला वैज्ञानिक आधार […]
विस्मरणात गेलेल्या वारशाला नवे प्राण: हरि चंदना आयएएस यांची दृष्टी
हैदराबाद (तेलंगाना), 11 फेब्रुवारी : हैदराबादच्या ऐतिहासिक उस्मानिया विद्यापीठ परिसरात वसलेली एक काळाच्या पडद्याआड गेलेली अमूल्य ठेवा महालका बाई पायविहीर आज अनेक दशकांच्या दुर्लक्षानंतर नव्याने उजळून निघाली आहे. कधीकाळी कचरा आणि मलब्याने भरलेली, काळाच्या ओघात हरवलेली ही १८व्या शतकातील रचना आता संवेदनशील संवर्धन आणि पर्यावरणीय पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून एक जिवंत वारसा स्थळ बनली आहे. या पुनरुज्जीवनाच्या केंद्रस्थानी आहेत हरि चंदना आयएएस, ज्यांची प्रशासनाची तत्त्वज्ञान नेहमीच शाश्वतता, संस्कृती आणि लोकसहभाग यांना एकत्र आणणारी राहिली आहे. या पायविहिरीचे पुनरुज्जीवन ही केवळ एक स्वतंत्र यशोगाथा नसून, तेलंगणाभर त्यांनी पुढे नेलेल्या वारसा संवर्धनाच्या सातत्यपूर्ण प्रवासाचे प्रतीक आहे. या नवचैतन्याच्या केंद्रस्थानी अशी अधिकारी आहेत, ज्यांच्या प्रशासनिक प्रवासाने तेलंगणातील विस्मरणात गेलेली स्थळे पुन्हा एकदा सजीव सार्वजनिक संपत्ती बनवली आहेत. […]