भारतीय क्रिकेट टीमसाठी टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात चांगली झाली आहे. ग्रुप स्टेजमधले दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने सुपर-8 राऊंडमध्ये आपलं स्थान जवळपास पक्क केलं आहे. दोन्ही सामने जिंकले असले तरी टीम इंडियाच प्रदर्शन अपेक्षेनुसार झालेलं नाही. खासकरुन फलंदाजांनी दोन्ही सामन्यात वेगवेगळ्या प्रसंगात निराश केलं. नामीबिया विरुद्ध एका गोलंदाजाने अशा पद्धतीने हैराण केलं जो, […]
Archives for February 2026
लेकीची बारावीची परीक्षा, वडिलांनी बाईक काढली अन् तेवढ्यात एक चूक… महाराष्ट्र हळहळला
सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. हीच बारावीची परीक्षा देण्यासाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीचा आणि तिच्या वडिलांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहपा रोडवर ही घटना घडली. उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी पुलाजवळ हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, […]
ए. आर. रेहमान यांच्या ‘कम्युनल’ टिप्पणीवर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन; म्हणाल्या “ते अशा टप्प्यावर नाहीत जिथे..”
ऑस्कर विजेते संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांनी इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेवरून मांडलेल्या मतामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अनेकांनी त्यावर आपापली मतं मांडली आणि त्यापैकी काहींनी रेहमान यांना चुकीचंही ठरवलं. इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या आठ वर्षांत मला काम मिळालं नाही, असं रेहमान यांनी म्हटलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायिका अनुराधा पौडवाल यांनी रेहमान यांच्या […]
वॉशरूमवर लावलेल्या पाटीवर WC असं का लिहिलेलं असतं? अनेक जण करातात ही मोठी चूक
तुम्ही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा मॉलमध्ये वॉशरुमला गेला असाल, तेव्हा तुम्ही कधी वॉशरुमवर लावलेली पाटी काळजीपूर्वक वाचली आहे का? त्यावर WC असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं असतं, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की त्या WC चा नेमका अर्थ काय होतो. ते असंच लिहिलेलं असतं की त्याचा काही अर्थ देखील असतो? चला […]
शरीरातील व्हिटॅमिन बी 12 कमी झाल्यास गोळ्या घेतल्या पाहिजेल की इंजेक्शन?
शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ही एक सामान्य समस्या बनत आहे. अन्नाच्या कमतरतेमुळे हे घडत आहे. जीवनसत्व ब १२च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याचे कारण असे आहे की व्हिटॅमिन बी 12 लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक आहे, जे आपल्या मेंदूसह आपल्या स्नायू आणि अवयवांमध्ये ऑक्सिजन घेऊन जाते. जेव्हा […]
अहिल्यानगरात गँगवॉर, धाड धाड गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात भयंकर गँगवॉर घडले आहे. दोन गटांनी समोरासमोर येऊन बेछुट गोळीवार केल्याने जिल्हा हादरला आहे. या गँगवॉरमध्ये एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे ही गँगवॉरची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्रीच गोळीबारात अबरार शेख ही व्यक्ती जखमी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा […]