• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

IND vs PAK : यूएसएच्या विजयाचा भारत-पाकिस्तान सामन्यावर थेट असा परिणाम, काय झालं?

February 13, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धतील 21 व्या सामन्यात ए ग्रुपमधील यूएसए विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने होते. यूएसएने या सामन्यात नेदरलँड्सवर एकतर्फी विजय मिळवला. यूएसएने नेदरलँड्सला 197 धावांचा पाठलाग करताना 25 बॉलआधी गुंडाळलं. यूएसएने नेदरलँड्सला 15.5 ओव्हरमध्ये 103 रन्सवर ऑलआऊट केलं. यूएसएने यासह 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. यूएसएच्या […]

Filed Under: cricket

NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका विजयी हॅट्रिकसाठी सज्ज, कोण मारणार बाजी?

February 13, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत शनिवारी 14 फेब्रुवारीला साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध ओमान अशी लढत पाहायला मिळणार आहे. दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड स्कॉटलंड विरुद्ध खेळणार आहे. दिवसातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 2 अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चुरस […]

Filed Under: Latest News

बॉलिवूडवर शोककळा! रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

February 13, 2026 by admin Leave a Comment

रामायण ही मालिका प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचलेली मालिका होती. रामायण तयार करणारे दिग्दर्शन रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे आज निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात शोककळा पसरली आहे. आनंद सागर यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचे काम केले होते. त्यांच्याबद्दल सविस्तर […]

Filed Under: entertainment

DGCA चा एअर इंडियाला मोठा दणका, ठोठावला आर्थिक दंड, कारण काय?

February 13, 2026 by admin Leave a Comment

हवाई प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि वेळ वाचवणारा प्रवास मानला जातो. मात्र हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानाला उड्डाण करण्याची कायदेशीर परवानगी नसणे ही धक्कादायक बाब आहे. ही केवळ एक कल्पना नाही तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियासोबत घडलेली एक घटना आहे. एअर इंडियाने त्यांचे एअरबस विमान एकदा-दोनदा नाही तर 8 वेळा […]

Filed Under: india

ॲसिडिटीची समस्या सतावत असेल तर ‘या’ फळांचे चुकूनही करू नका सेवन

February 13, 2026 by admin Leave a Comment

बदलत्या जीवनशैलीमुळे अयोग्य आहारपद्धती, अस्वस्थ खाण्या-पिण्याच्या सवयी आणि फास्ट फूडचे जास्त सेवनामुळे अ‍ॅसिडिटीची सामान्य समस्या अधिक तीव्र होते. अनेकांना या समस्येचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कारण की डाएटमध्ये असलेली काही अशी फळं आहेत जी आरोग्यदायी मानली जातात परंतु ही फळे ॲसिडिटीची समस्या उद्भवणाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. तुम्हालाही ॲसिडिटीची समस्या सतावत असेल तर काही अशी […]

Filed Under: lifestyle

बांगलादेशमध्ये सत्तेत येताच BNP चं भारताबाबत सर्वात मोठं विधान, दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढणार

February 13, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत बीएनपी (BNP) चा ऐतिहासिक विजय झाला आहे. बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीला दणदणीत यश मिळालं. दरम्यान बांगलादेशमध्ये सत्तेत आल्यानंतर आता बीएनपीकडून भारतासंदर्भात मोठं विधान करण्यात आलं आहे, पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, यामुळे पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेशमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याचा मुद्दा आम्ही भारतासमोर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 70
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Page 74
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा
  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in