आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 8 मार्चला महाअंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ वर्ल्ड कप चॅम्पियन ठरणार आहे. मात्र त्यासाठी आता बराच वेळ आहे. सध्या साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येत आहे. त्यामुळे 20 संघात सुपर 8 फेरीसाठी चुरस पाहायला मिळत आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना फायनलआधी मकामुकाबला पाहायला मिळणार आहे. या […]
Archives for February 2026
भारतीय पासपोर्टच्या रँकींगमध्ये सुधारणा, आता इतक्या देशात व्हिसा फ्री प्रवास
हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्टचे स्थान सुधारले असून आता भारताची रँक 75 व्या स्थानी आली आहे. आता भारतीय नागरिकांना तब्बल 56 देशात व्हिसा फ्री वा व्हीसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करता येणार आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स – हेनली पासपोर्ट इंडेक्स जगातल्या देशांच्या पासपोर्टना त्या देशाचे नागरिक व्हिसा शिवाय किती देशात प्रवेश करु शकतात या आधारे […]
Rajpal Yadav: तिहार जेलमध्ये पलटले राजपाल यादवचे नशीब! मिळाली ‘लाइफ-चेंजिंग’ ऑफर
बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव सध्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहेत. जुने ९ कोटींचे कर्ज प्रकरण आणि त्यावरील व्याजामुळे त्यांना दिल्लीच्या तिहार जेलमध्ये राहावे लागत आहे. “माझ्याकडे आता एक रुपयाही उरलेला नाही,” असे हताश होऊन ते बोलले होते. या कठीण प्रसंगी त्याच्या मदतीला आधी सलमान खान धावला नंतर अजय देवगण आणि सोनू सूद यांनी मदत […]
अमेरिकेचा खळबळजनक निर्णय, ट्रम्प यांनी उडवली जगाची झोप, इराणबाबत मोठी बातमी समोर, कोणत्याही क्षणी…
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे, अमेरिकेनं जगातील सर्वात मोठं एअरक्राफ्ट कॅरिअर यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड पश्चिम आशियामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच अमेरिकेचं एक जहाज […]
मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत? तज्ञांकडून जाणून घ्या
मधुमेह हा असा आजार आहे जो बहुतेक लोकांना खूप उशिरा कळतो असे म्हटले जाते. WHO च्या आकडेवारीनुसार, अंदाजे 90 टक्के लोकांना मधुमेह खूप उशिरा कळतो . एकदा निदान झाल्यानंतर रुग्णांना आयुष्यभर त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधांवर अवलंबून राहावे लागते. शिवाय रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. […]
मुलांनी जास्त प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केल्यास काय होईल?
सोशल मीडियाचा वापर आजच्या काळात लहान मुले आणि तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्येही अशीच एक घटना समोर आली होती. जिथे ऑनलाइन गेमच्या व्यसनात तीन बहिणींनी आत्महत्या केली. त्यानंतर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मोबाइल गेम्सच्या व्यसनाने एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला. मोबाइल गेमच्या व्यसनामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यास भाग पाडले याबद्दल या घटनेने सर्वांना आश्चर्य […]