आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत उद्या, म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी हाय व्होल्टेज सामना रंगणार आहेत. भारत वि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात ही मॅच होणार असून सामन्यापूर्वीच वातावरण चांगलंच तापलं आहे. या मॅचमध्ये भारत पाकिस्तानला लोळवतो की पाक विजयी कामगिरी करून दाखवतो याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलं आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी सध्या ज्या भारतीय खेळाडूची […]
Archives for February 2026
IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तान विरुद्ध कोण तोडणार विराट कोहलीचा रेकॉर्ड? किती SIX मारावे लागतील?
T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार आहे. या मॅचमध्ये युवा फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्याकडे विराट कोहलीचा खास रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. हे खेळाडू पाकिस्तान विरुद्ध एका बाबतीत सर्वात पुढे निघून जाऊ शकतात. (PHOTO CREDIT- PTI) पाकिस्तान विरुद्ध T20I मध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारा खेळाडू विराट कोहली आहे. विराट […]
Gautami Patil: अजित पवार यांनी गौतमी पाटीलला दिलेली ‘ती’ तंबी, दादांच्या निधनानंतर मोठा खुलासा
Gautami Patil: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी निधन झालं. अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अशाच टीव्ही9 मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत नृत्यांगना गौतमी पाटील हिने अजित पवार यांच्या निधनाबद्दल खंत व्यक्त करत मोठा खुलासा केला आहे. सांगायचं झालं तर, 2023 मध्ये अजित पवार यांनी गौतमी […]
Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे शेतकऱ्यांच्या हिताला खरचं धोका आहे का? पीयूष गोयल राहुल गांधींच्या आरोपांवर काय म्हणाले?
भारत आणि अमेरिकेत झालेल्या ट्रेड डीलवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक द्वंद सुरु आहे. यावरुन पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी विचारपूर्वक, बनावटी आणि खोटी कहाणी रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत असा आरोप पीयूष गोयल यांनी केला. शेतकरी सुरक्षित असेल, तर देशाचा […]
मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसभरामध्ये किती वेळा जेवण करावे?
मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आहारातील एक छोटीशी चूक साखरेची पातळी वाढवू शकते आणि मधुमेह व्यवस्थापन बिघडू शकते. मधुमेहाचे रुग्ण नेहमी या बाबतीत संभ्रमात असतात की त्यांनी दिवसातून किती वेळा खाल्ले पाहिजे जेणेकरून रक्तातील साखर नियंत्रणात राहील . बरेच लोक दिवसाला एक मैल घेतात, तर काही लोक 2 किंवा 3 वेळा भरतात. […]
क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ‘या’ काही गोष्टी लक्षात ठेवा
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा नवे घेणार असाल तर ही बातमी आधी वाचा. तुम्ही पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेत असाल किंवा तुम्ही क्रेडिट कार्डचे नवीन युजर्स असाल तर क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. क्रेडिट कार्डचा योग्य प्रकारे वापर केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर खूप चांगला होऊ शकतो. चला जाणून घेऊया सविस्तर […]