टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 24 व्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडला 7 गडी राखून मात दिली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकताच कर्णधार एडन मार्करमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रात्रीचं दव फॅक्टर लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला होता. अखेर हा निर्णय पथ्यावर पडला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 175 धावा केल्या आणि विजयासाठी 176 […]
Archives for February 2026
IND Vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याची तुफान क्रेझ, 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी लागतायत तब्बल इतके लाख; आकडा वाचून थक्क व्हाल!
येत्या 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतचा सर्वाधिक उत्सुकता लागलेला हा सामना आहे. भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? असा प्रश्न अनेकांनाच पडला होता. परंतु आता ही लढत होणार अल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरील काळे ढग दुर झाल्यानंतर या सामन्याचे तिकीट खूपच महागले आहे. विशेष म्हणजे […]
ना अभिनेता, ना खलनायक, 38 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट मगरीमुळे सुपरहिट ठरला, कथा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी
Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामध्ये कलाकार किंवा अभिनेत्रीमुळे तो चित्रपट प्रचंड चर्चेत येतो. पण 38 वर्षांपूर्वी असा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये ना कलाकार, ना चित्रपटाची कथा चर्चेत आली. मात्र, हा चित्रपट फक्त एका मगरमच्छमुळे प्रचंड गाजला. 1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांनी दमदार […]
भारताने पाकिस्तानची जिरवली…100 देशांना आवतण दिलं, पण पाकला खड्यासारखं… AI इम्पॅक्ट समिटचं मोठं आयोजन
भारत १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान AI-Impact Summit चे यजमान पद भुषवत आहे.या समिटमध्ये १०० हुन अधिक देश सामील होत आहेत. ज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्सची पॉलीसी, इनोव्हेशन, एथिक, सिक्युरिटी आणि ग्लोबल को-ऑपरेशन सारख्या महत्वाच्या विषयांवर मंथन होणार आहे. या महत्वाच्या ग्लोबल समीटसाठी आपला शेजारील देश पाकिस्तानला मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला पेव […]
केस गळतीचं खरं कारण तर, तुमच्या स्वयंपाक घरात… तात्काळ करा महत्त्वाचे बदल, होईल फायदा
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, प्रदूषण आणि चुकीच्या आहारामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. लोक अनेकदा महागडे शाम्पू, तेल आणि केसांच्या उपचारांवर हजारो रुपये खर्च करतात पण त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यायला विसरतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केस गळतीचे खरे कारण तुमच्या आहारात आहे. जर तुम्हालाही केस गळतीचा त्रास होत असेल तर, तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील […]
खरी घटना, रहस्यमयी मृत्यू! IMDbवर रेटिंग 8.8, या हॉरर सीरिजने घातला धुमाकूळ, तुम्ही पाहिली का?
ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर रिलीज झालेली हॉरर वेब सीरिज भय: द गौरव तिवारी मिस्ट्री सध्या प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. ही सीरिज भारतातील प्रसिद्ध पॅरानॉर्मल तज्ज्ञ गौरव तिवारी यांच्या खऱ्या आयुष्यावर आणि त्यांच्या रहस्यमयी मृत्यूवर आधारित आहे. खऱ्या घटनेवर आधारित ही कथा फक्त भय निर्माण करत नाही, तर प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडते. रिलीज झाल्यापासून […]