टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. अभिषेक शर्मा कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे अभिषेकला संधी मिळाल्यास संजू सॅमसन याला डच्चू मिळणार हे निश्चित आहे. टीम इंडियाची संभाव्य […]
Archives for February 2026
Vastu Tips : दुर्दैव, दु:ख पाठलाग करतच राहील, कधीच करू नका ही एक चूक, घराचा दरवाजा नेहमी…
भारतात हिंदू धर्मामध्ये वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तूशास्त्रात घराच्या दरवाजाबाबत काही नियम सांगितलेले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास तुमच्या घरात नकारात्मक उर्जा येऊ शकते. त्यामुळे हे नियम कोणते आहेत, ते जाणून घेऊ या… वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घराचे मुख्य द्वार चुकीच्या दिशेने असेल किंवा दरवाजा चुकीच्या दिशेने उघडत असेल तर त्याला दरवाजाशी संबंधित वास्तू दोष म्हटले […]
Gautami Patil: माझा भूतकाळ…. गौतमी पाटील पहिल्यांदाच बोलली लाइफ पार्टनर विषयी
गौतमी पाटील ही लाखो लोकांच्या हृदयाची धडकन आहे. सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतय. ती अनेकांची ‘व्हॅलेंटाईन’ म्हणून ओळखली जाते. तिच्या आकर्षक अदा, ठुमकेदार नृत्य आणि सोज्वळ सौंदर्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर फिदा आहे. लावणी सादरीकरणातून तिने थोड्याच काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती नेहमी चर्चेत राहते. आता नुकताच गौतमीने […]
विमानाच्या सीटचा रंग नेहमी निळाच का असतो? एअर होस्टसने सांगितलं धक्कादायक सत्य, ऐकून तुम्हालाही बसेल मोठा झटका
अनेकांचं आपल्या आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न असतं. तर काही जण असे देखील असतात जे दररोज किंवा महिन्यातून अनेक वेळा विमानाने प्रवास करतात. तुम्हीही विमानाने प्रवास केलाच असेल. तुम्ही जेव्हा विमानामध्ये प्रवेश करता, तेव्हा सर्वात आधी तुम्ही आपलं सीट शोधता आणि त्यानंतर आपल्या आरक्षित सीटवर जाऊन बसतात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला […]
स्वयंपाकघरातील या एका गोष्टीमुळे चेहर्यावर येईल पार्लरसारखी चमक
देशी तुपाचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्य फायदे होतात. परंतु फारच कमी लोकांना माहित आहे की देशी तूप त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला निरोगी आणि चमकदार बनविण्यात खूप मदत करते . त्यात असलेले जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबी शरीराला ऊर्जा देतात परंतु पचन, त्वचा आणि हाडे मजबूत करण्यास देखील मदत करतात. देसी तूप त्वचेच्या […]
भारतासह या पाच देशांची गेल्या पाच वर्षात सर्वाधिक सोने खरेदी, हा देश पहिल्या क्रमांकावर
गेल्या काही महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. साल २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या काळात सोन्याच्या किंमतीत जवळपास २६५ टक्के वाढ झाली आहे. या काळात चीन, पोलंड, तुर्की आणि भारतासह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले आहे. तर काही देशांनी गेल्या पाच वर्षात त्याचे सोन्याचे साठे कमी केले […]