टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आणि बॅट्समन इशान किशन सध्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करताना दिसतोय. रविवारी कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरोधी सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. या हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान इशानच्या आक्रमक खेळीवर सर्वांची नजर टिकून होती. मॅचमधील या उल्लेखनीय कामगिरीनंतर इशान किशनचं खासगी आयुष्यसुद्धा चर्चेत आलं आहे. त्याच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान कुटुंबीयांकडून मोठी आणि […]
Archives for February 2026
सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याचे संकेत?, गुंतवणूकदारांसाठी शेवटची संधी?
महाशिवरात्रीच्या दिवशी सोन्या-चांदीची किमती स्थिर राहिल्या. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर, सोन्याची किंमत एक दिवस वाढली, परंतु आज सोने दरातील चढ-उतार थांबले आहेत. याआधी राजधानी दिल्लीत, २४ कॅरेट सोन्याची किंमती प्रति १० ग्रॅम १८५० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमतीत सलग तीन दिवस १७०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र, चांदीचे दर आज देखील स्थिर होते, परंतु […]
‘नायक’मधील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर मिळाली राजकारणाची ऑफर, अनिल कपूर यांनी या कारणामुळे दिला होता नकार
अभिनेते अनिल कपूर यांचे नाव बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. ते 1980 च्या दशकापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ते आपल्या फिटनेसमुळेही नेहमी चर्चेत राहतात. अनिल कपूर यांनी अनेक चित्रपटामध्ये संस्मरणीय भूमिका साकारली आहे. ‘नायक’ या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही अनेकांच्या डोळसमोर आजही आहे. या चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती, परंतु नंतर ते एका दिवसासाठी मुख्यमंत्री […]
विमानतळावर महिला प्रवाशावर कुत्र्याचा हल्ला, उडाला गोंधळ, जखमी अवस्थेत…
विमान प्रवासाबद्दल अनेकदा अशा घटना घडत असतात की त्यांना ऐकून विमानाने प्रवास करणारे आणि न करणारे देखील चक्रावून जातात. अशीच विचित्र घटना जयपूर विमानतळावर रविवारी दुपारी घडली आहे. दिल्लीवरुन जयपूरला विमानाने उतरलेल्या एका महिला प्रवाशावर अचानक एका कुत्र्याने हल्लाबोल केला.या हल्ल्यात महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. त्यामुळे विमानतळावर आणीबाणीची स्थिती जाहीर झाली. ही घटना रविवारी […]
Dietary Supplements : नॅचरल म्हणून बिनधास्त खाऊ नका, या 7 सप्लीमेंट्सपासून सावध,अन्यथा किडनी…
Can Supplements Damage Your Liver: अनेकदा लोक चांगल्या प्रकृतीसाठी सप्लीमेंट सुरक्षित मानत असतात.परंतू सत्य परिस्थिती जरा वेगळी आहे. अलिकडेच अमेरिकेची प्रसिद्ध नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानूसार हर्बल आणि डायएटरी सप्लीमेंट्सला खाद्य उत्पादनाच्या कॅटगरीत ठेवले जाते. म्हणजे यांना आहाराची कमतरता पूर्ण करण्यासाठी दिले जाते. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी ते सुरक्षित असतीलच असे नाही. जर […]
GK : पाकिस्तानच्या शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते का?
कमकुवत शिक्षण व्यवस्था : कोणत्याही देशाचा विकास त्याच्या शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असतो. पाकिस्तानातील कमकुवत शिक्षण व्यवस्थेमुळे हा देश खूप मागे आहे. हिंदी शिकवण्यावर बंदी : माध्यमांच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर हिंदी अभ्यास आणि अध्यापनावर बंदी घालण्यात आली. येथील शाळांमध्ये हिंदी शिकवली जात नाही. हिंदीऐवजी ही भाषा शिकवली जाते : पाकिस्तानमध्ये उर्दू ही प्राथमिक भाषा […]