टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 30व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं. दव फॅक्टर लक्षात घेऊन श्रीलंकेने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडी गमवून 181 धावा केल्या. तसेच विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेने हे आव्हान 2 […]
Archives for February 2026
Daily Rashi Bhavishya : चंद्र-सूर्यदेवाची युती, तीन राशींवर मोठा कोप; भयंकर संकटाची चाहुल, काय काळजी घ्यावी?
17 फेब्रुवारी रोजी सूर्य आणि चंद्रदेव शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करतील. या राशीत दोन्ही ग्रह सोबत असल्याने काही राशींच्या पुढे संकटांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊ या.. मेष राशीच्या लोकांसाठी चंद्र आणि सूर्यदेवाची युती नुकसान देणारी ठरू शकते. करिअरमध्ये परेशानी उभी राहू शकते. ऑफिसमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. […]
धर्माने मुस्लिम, पण नावापुढे लावते ‘शंकर!’ या बोल्ड मॉडेलचा जगात जलवा, आता शोधतेय भारतात प्रेम!
मॉडेल सदफ शंकर सध्या फेमस डेटिंग रिअॅलिटी शो 'स्प्लिट्सविला १६' मध्ये दिसत आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शोमध्ये सदफने आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने सर्वांचे मन जिंकले आहे. या दिवसांत सर्वजण या सुंदर मुलीबद्दलच बोलत आहेत. सदफ शंकरचा जन्म अफगाणिस्तानात झाला असून ती मुस्लिम आहे, पण गेल्या सुमारे १० वर्षांपासून ती भारतात राहते. 'स्प्लिट्सविला १६' […]
नव्या पंतप्रधानाच्या शपथविधीपूर्वीच बांगलादेशमधून भारतासाठी आली सर्वात मोठी गुडन्यूज, पाकिस्तान, चीनचा नुसता जळफळाट
बांगलादेशमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP ने दणदणीत यश मिळवलं. आता लवकरच बांगलादेशमध्ये बीएनपी सरकार स्थापन करणार आहे. तारिक रहमान हे मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू असून, या शपथविधी सोहळ्यासाठी भारतासह जागातील प्रमुख देशांना […]
आयुर्वेदात मध खाण्याचे प्रचंड फायदे,रामदेव बाबा म्हणाले की…
मधाला आयुर्वेदात नैसर्गिक आणि पोष्टिक आहार म्हटले आहे. यात अनेक पोषक तत्वे आहेत. मधात एंटीऑक्सिडेंट आणि नैसर्गिक साखर भरपूर असते. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. आजच्या काळात बाजारात भेसळयुक्त पदार्थांमुळे चिंता वाढली असल्याने मधाती शुद्धता महत्वाची असते. त्यामुळे पतंजली आयुर्वेदाने मधाच्या शुद्धतेवर केलेल्या संशोधन अहवाल उघड झाला आहे. ज्यात याच्या गुणवत्तेच्या मानकांची तपासणी करण्यात […]
टिपू सुलतानचा वाद, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची कोंडी, हर्षवर्धन सपकळांच्या लेकीची वडिलांसाठी भावुक पोस्ट
मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता, यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं. हिंदूत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या, दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं. ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं […]