• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

PAK AFG War : …तर आम्ही पाकिस्तानचा नकाशा बदलू, तालिबानची असीम मुनीरला सर्वात मोठी धमकी

February 27, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत. अशातच आता इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तानचे गृहमंत्री खलिफा सिराजुद्दीन हक्कानी यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. शुक्रवारच्या नमाजानंतरच्या प्रवचनात हक्कानी यांनी, अफगाण जनता एकत्र येऊन पाकिस्तानविरुद्ध लढण्यास तयार आहे.’ यावेळी त्यांनी पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांना इतिहासातून धडा घेण्याचा सल्लाही दिला. […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडची उपांत्य फेरीची सोपी संधी हुकली, कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला…

February 27, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धचा सामना गमवाला आणि उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आलं. खरं तर हा सामना न्यूझीलंडने जिंकला असता तर गट 2 मधील उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरला असता. पण तसं झालं नाही. न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत आहेत. आता पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजयासह नेट रनरेटचं गणित सोडवावं […]

Filed Under: cricket

IND vs ENG : सलग तिसऱ्यांदा सेमी फायनलमध्ये टीम इंडिया-इंग्लंड भिडणार!

February 27, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये न्यूझीलंडवर मात करत सुपर 8 फेरीतील सलग आणि एकूण तिसरा विजय मिळवला. इंग्लंडला विजयासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 8 च्या रनरेटने धावा करायच्या होत्या. न्यूझीलंडने इंग्लंडसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने 19.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. इंग्लंडचा न्यूझीलंड विरुद्धचा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचवा विजय ठरला. […]

Filed Under: Latest News

या दिवशी हैदराबादमध्ये होणार रश्मिका-विजयच्या लग्नाचे रिसेप्शन, कोण राहणार उपस्थित?

February 27, 2026 by admin Leave a Comment

मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे 26 फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या या विवाहसोहळ्याचा थाट उदयपूरमध्ये पाहायला मिळाला. राजस्थानातील उदयपूर येथे सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी या दोघांनी सात फेरे घेत वैवाहिक आयुष्याची नवी सुरुवात केली. विवाहसोहळा तेलुगू आणि कोडवा या दोन्ही पारंपरिक पद्धतींनुसार पार पडला. त्यामुळे […]

Filed Under: entertainment

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सादर केली नवीन GDP सिरीज, वाचा अर्थव्यवस्थेचा संपूर्ण लेखाजोखा

February 27, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) राष्ट्रीय खात्यांच्या वार्षिक आणि तिमाही अंदाजांची एक नवीन सिरीज जारी केली आहे. अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल, नवीन डेटा स्रोत आणि सुधारित अंदाज पद्धती प्रतिबिंबित करण्यासाठी आधार वर्षांमध्ये वेळोवेळी सुधारणा केली जातात. यंदा 2022-23 हे नवीन आधार वर्ष ग्राह्य धरण्यात आले आहे. GDP मध्ये वाढ सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी […]

Filed Under: india

डोकेदुखी झोपेचा अभाव आणि वारंवार क्रॅम्प येणे? शरीरात असू शकते ‘या’ पोषक तत्वाची कमतरता, जाणून घ्या

February 27, 2026 by admin Leave a Comment

बहुतांश लोकं वारंवार डोकेदुखी, झोपेचा अभाव आणि अचानक स्नायूमध्ये क्रॅम्प येणे ही लक्षणे दुर्लक्षित करत असतात, कारण ती रोजच्या थकव्यामुळे किंवा ताणतणावामुळे आहेत असे गृहीत धरले जाते. पण तुमच्या शरीरात जर मॅग्नेशियम या एकाच पोषक तत्वाची कमतरता असल्यास या समस्या उद्भवतात. हे आवश्यक खनिज शरीरातील 300 हून अधिक जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये भूमिका बजावते. मज्जातंतूंच्या संक्रमणापासून ते […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 4
  • Page 5
  • Page 6
  • Page 7
  • Page 8
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in